संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur news कोरोनाचे आकडे वाढत आहेत व या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे शनिवार व रविवार लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले होते. रविवार सुटीचा दिवस असल्याने दुपारपर्यंत नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. ...
Amravati news अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहातील अंडा बराकीत एक पुरुष बंदीजन कोरोना संक्रमित आढळला आहे. अतिसंरक्षित असलेल्या अंडा बराकीत कोरोना शिरला कसा, याबाबत कारागृह प्रशासन चिंतातुर झाले आहे. ...
Nagpur news मागील तीन महिन्यांपासून मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करणारा २० हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन प्लांट मंजुरीपासून अद्यापही दूर आहे. परिणामी आजही येथील रुग्णांना सिलिंडरमधूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. ...
ठाणे जिल्हयामध्ये रविवारी कोरोनाचे ६६८ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ६४ हजार ९१८ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहा हजार २७२ इतकी झाली आहे. ...