Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सातारा येथे रामदास आठवलेंची पत्रकार परिषद आयोजित केली होती. ...
Maharashtra Corona Cases Today: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा गेल्या काही दिवसांपासून काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. ...
ठाणे जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३०२ झाली आहे. ...
कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 236 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आजपर्यंत कधीच मास्क घातला नाही. मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळीही राज ठाकरेंनी मास्क घातला नाही. ...
Corona Vaccination: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत आणि महासचिव सुरेश भैय्याजी जोशी यांनी कोरोना लस घेतली. ...
राज्यभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. ...
अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार असून मृत्यू ३१५ आहेत ...