संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन नेमका कधी लागू होईल, याचे उत्तर माहीत नसले तरी गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये झालेले हाल पुन्हा हाेऊ नयेत, या भीतीने शहरातील मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. ...
coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीत अचानक चौपट वाढ झाली आहे. आणखी रुग्ण वाढले आणि ऑक्सिजन पुरवठ्याची अवस्था बिकट झाली, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे ...
coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वेगाने वाढ होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन रुग्णवाढ चाळीस हजारांच्या वर पोहोचली आहे. ...
coronavirus: मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून, येत्या दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ...
Coronavirus in Maharashtra : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यामध्ये ८० टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. अशा रुग्णांना शक्यतो होम क्वारंटाइन केले जात असल्याने गेल्या १५ दिवसांत घरातच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ...
coronavirus: काेराेनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत असून, बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्यांची (एसिम्प्टोमॅटिक) व सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या जास्त आहे. ...
coronavirus: आफ्रिकेतून परतलेल्या करण उदासी या तरुणाला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन व्हायला सांगण्यात आले होते. मात्र, त्याने तेथून पळ काढत घर गाठले. ...