संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Corona Updates: ३७ हजार ८२१ जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. (Maharashtra reports 49,447 new coronavirus case and 277 deaths in the last 24 hours) ...
AstraZeneca Vaccine Blood Clots: ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनावरील अॅस्ट्राझिनेकाची (AstraZeneca Vaccine) लस घेतलेल्या ७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
CoronaVirus In Thane: एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्होल्टास आणि ज्यूपिटर रुग्णालयाशेजारील पार्किंग प्लाझा येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोव्हिड रुग्णालयांची पाहाणी करून तयारीचा आढावा घेतला. ...