लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Maharashtra Lockdown : गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊन?, निर्बंधांसाठी ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Marathi News | Maharashtra Lockdown: Lockdown after Gudipadva? Work on preparation of ‘SOP’ for restrictions continues, decision in Cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊन?, निर्बंधांसाठी ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra Lockdown: संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १४ दिवसांपासून तीन आठवड्यांपर्यंतच्या लाॅकडाऊनची शिफारस टास्क फोर्समधील सदस्यांनी केली आहे. ...

Maharashtra Lockdown :...तर संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र येऊन, एकमेकांना मदत करीत कोरोनाचा पराभव करायला हवा! - Marathi News | Maharashtra Lockdown: ... so the whole of Maharashtra should come together, help each other and defeat Corona! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Lockdown :...तर संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र येऊन, एकमेकांना मदत करीत कोरोनाचा पराभव करायला हवा!

Maharashtra Lockdown : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सर्व मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक झाली. त्यात त्यांनी सुचविले होते की, राजकीय वाद-प्रतिवाद बाजूला ठेवून, एकत्र येऊया. ...

Corona Vaccination : आजपासून ६२ खासगी रुग्णालयांत पुन्हा लसीकरण - Marathi News | Corona Vaccination: Re-vaccination in 62 private hospitals from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : आजपासून ६२ खासगी रुग्णालयांत पुन्हा लसीकरण

Corona Vaccination: १० एप्रिल रोजी एक लाख ३४ हजार ९७० अशा एकूण दोन लाख ३३ हजार ९७० काेराेना प्रतिबंधात्मक  लसींचा साठा मागील दोन दिवसांमध्ये  उपलब्ध झाल्या आहेत. ...

CoronaVirus News : प्रतिबंध हाच उपाय; अशी तोडा संसर्गाची साखळी! - Marathi News | CoronaVirus News: Prevention is the solution; Break such a chain of infection! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : प्रतिबंध हाच उपाय; अशी तोडा संसर्गाची साखळी!

CoronaVirus News: 'आजाराचा प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ, हे वैद्यकशास्त्राचे महत्त्वाचे तत्त्व आहे. ' ...

‘रेमडेसिविर’चा संबंध मृत्यू राेखण्याशी नाही - टास्क फोर्स; काेराेना रुग्णांसाठी इंजेक्शन खरेदीस गर्दी करू नका - Marathi News | ‘Remedivir’ has nothing to do with death - Task Force; Don't rush to buy injections for Carina patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘रेमडेसिविर’चा संबंध मृत्यू राेखण्याशी नाही - टास्क फोर्स; काेराेना रुग्णांसाठी इंजेक्शन खरेदीस गर्दी करू नका

coronavirus news : २-३ दिवसांनी कमी करण्यास मदत होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या यासंदर्भात निर्माण झालेली स्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत ही निर्यात बंद राहील, असा आदेश केंद्र सरकारने सर्व संबंधित औषध कंपन्यांना दिला आहे.  ...

Remdesivir Injection : रेमडेसिविरचा काळबाजार; परिचारिकेसह दोघांना अटक - Marathi News | Black market of Remdesivir Injection; Both arrested along with the nurse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Remdesivir Injection : रेमडेसिविरचा काळबाजार; परिचारिकेसह दोघांना अटक

Remdesivir Injection : पृथ्वीराज संदीप मुळीक (२२) आणि नीलिमा किसन घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

CoronaVirus News : मुंबईत रविवारी ८ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त, दिवसभरात ९ हजार ९८९ रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: 8 thousand 554 patients corona free in Mumbai on Sunday, 9 thousand 989 patients in a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत रविवारी ८ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त, दिवसभरात ९ हजार ९८९ रुग्ण

CoronaVirus News : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५ दिवसांवर आला आहे. ४ ते १० एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.९३ टक्के आहे. ...

‘प्लाझा’ सेंटरमधील ऑक्सिजन साठा संपल्याने ‘ग्लोबल’ वरील वाढला ताण, नागरिक व्होल्टास कोविड सेंटर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | Oxygen stocks at Plaza Center run out of pressure on Global, citizens await opening of Voltas Covid Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘प्लाझा’ सेंटरमधील ऑक्सिजन साठा संपल्याने ‘ग्लोबल’ वरील वाढला ताण, नागरिक व्होल्टास कोविड सेंटर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत

Oxygen ; ठाणे शहरात ९४ हजार २६ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत, तर आतापर्यंत ७७ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ...