संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News: सर्वाधिक संसर्ग हा ३१ ते ४० वयोगटात झाला असून, ही रुग्णसंख्या ७ लाख १२ हजार २१५ इतकी आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ती २१.५३ टक्के आहे. ...
Corona Vaccination : मुंबईत आतापर्यंत १६ लाख ७१ हजार ७५८, पुण्यात १४ लाख ३७ हजार २९६, ठाण्यात ७ लाख ३७ हजार १९३, नागपूरमध्ये ७ लाख ११ हजार ३७४, नाशिकमध्ये ४ लाख ५४ हजार ४८५ जणांनी लस घेतली. ...
Remdesivir Injection : परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे आणि शासकीय रुग्णालयांत या इंजेक्शन्सचा ठणठणाट पडल्याचे ‘लोकमत’ चमूने राज्यातील निवडक महापालिका क्षेत्रांत केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मधून अधोरेखित झाले आहे. ...
SSC, HSC Exams : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. ...
CoronaVirus News : वसईत केवळ तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही बाब माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे दिल्याने वसई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. ...
Lockdown : आज अर्थव्यवस्था सावरण्याची चिन्हे दिसत आहेत. अशात जर पुन्हा लॉकडाऊन लागले तर सगळे मातीत जाईल. आधीच डोके वर काढलेला बेरोजगारीचा प्रश्नही त्यातून वाढेल. ...