संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Coronavirus Lockdown Updates: आवश्यक इ कॉमर्स म्हणजे नेमके काय ? १९ एप्रिल रोजी होणारी एमबीबीएस परीक्षा होईल का ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ठाकरे सरकारने दिली आहेत. ...
CoronaVirus News & Latest Updates : आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही बाहेर जाण्यापासून रोखायला हवं. खासकरून अशा ठिकाणी जिथं संक्रमणाचा धोका जास्त असतो, तिथे जाणं टाळायला हवं. ...