संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News: पटेल यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल, २०२१ रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. उपचारासाठी त्यांना बीएसइएस रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले. ...
Oxygen : गेल्या काही दिवसांत ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच पेशंट्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणीदेखील प्रचंड वाढली आहे. ...
CoronaVirus News : गेली २५ वर्षे अध्ययनाचे काम केल्यानंतर १९९८पासून कांदिवली येथील हिल्डा कॅस्टोरिनो मराठी शाळेचे मुख्याध्यापक पदाची धुरा त्यांनी हाती घेतली होती. ...
SSC Exam : पुढच्या काळातही परीक्षेचे महत्त्व असेच कमी केल्यास विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत, अध्यापनही जबाबदारीने होणार नाही, अशी भीती व्यक्त करणारा एक वर्ग आहे. ...
कोविड -१९ नियमांचे उल्लंघन करीत विना मास्क तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन न करता सर्रास बिर्याणीची विक्री करणाºया कॅटरिंग चालकावर डायघर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. ...
अत्यावश्यक कारणाशिवाय वाहने घेऊन बाहेर पडणाºया एक हजार २११ वाहन चालकांविरुद्ध कलम १७९ नुसार ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. तर गेल्या २४ तासांमध्ये १८१ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...