संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Shivshahi, Shivneri bus : शासनाने लागू केलेल्या कडक संचारबंदीमुळे प्रवासी संख्या घटली आहे. महामंडळाने वाहतूक पूर्णत: थांबविली नसली तरी, प्रवासी मिळाले तरच बस सोडण्याचे नियोजन काही ठिकाणी एसटीच्या स्थानिक प्रशासनाने केले आहे. ...
महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाने कहर केला आहे. महाराष्ट्रात करोनाला ब्रेक लावण्याचे सर्व प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. येथे कोरोना बेलगाम होताना दिसत आहे. ...
अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा सारख्या देशांतील 6 तज्ज्ञांचा दावा, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनंही केली रिसर्चची समीक्षा...! (CoronaVirus is predominantly transmitted through air ) ...
ठाण्यात रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळा बाजार करणाºया आतीफ परोग अंजुम (२२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. भिवंडी) या दोघांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. ...