संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
6 minutes walk test: प्रबाेधनासाठी आराेग्य विभागाचा पुढाकार. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुप्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का, याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिल ...
राज्यातील सर्व टोलनाक्यांना हे निर्देश लागू आहेत. महामार्गावरून ही वाहने जातील तेव्हा टोलनाक्यांवर त्यांना थांबविण्यात येऊ नये. यात टँकर किंवा सिलिंडर वाहून नेत असलेल्या वाहनांचा देखील समावेश आहे. ...
दिवसभरात ७ हजार ३८१ नवे रुग्ण. मुंबईत ५ लाख ८६ हजार ६९२ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १२ हजार ४०४ वर गेला आहे. सध्या शहर, उपनगरात ८६ हजार ४१० रुग्ण उपचाराधीन आहेत. ...
Lockdown in Maharashtra: कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन छोटे जिल्हे, तसेच रोजचा मंत्रालयात संबंध होत नसलेले दुर्गम भागातील जिल्हाधिकारी यांच्या भागात जिल्ह्याच्या पालक सचिवांनी अधिक कार्यक्षमतेने काम करणे गरजेचे आहे, असे राजेश टोपे म्हणाले. ...