संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनामुळे एकीकडे उद्योग, व्यवसायावर गंडांतर आले आहे तर दुसरीकडे रुग्णांची परवड होत आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर मिळत नसल्याची स्थिती तर कुठे बेड मिळत नसल्याची स्थिती आहे. मात्र या संकटकाळात मदतीचे हातही पुढे आले आहेत. अनेक सामाजिक संस्थांन ...
Coronavirus Restrictions in Maharashtra: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेले निर्बंध आणखी कठोर केले आहेत. ...
महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा वाढविण्याऐवजी कमी करण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
कोरोनावर मात केल्यानंतर सुखद धक्का , दिवा-दातिवली रस्त्याजवळील ओमकार सदन या इमारतीमध्ये आई, पत्नी आणि दोन मुलांसह राजकांत राहतात. उद्योजक पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी पंजाब राज्यातील लॉटरीची १०० रुपयांची १० तसेच ५०० रुपये किमतीची दोन तिकिटे अशी एकू ...
Coronavirus in Nagpur सोमवारनंतर तीनच दिवसात जिल्ह्यात परत एकदा कोरोनाबळींचा आकडा शंभरावर गेला आहे. गुरुवारी जिल्ह्यामध्ये ११० कोरोबाधितांचा मृत्यू झाला, तर सात हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले. ...