शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus in Maharashtra: मोठी उसळी! राज्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या 63 हजारावर; 349 मृत्यू

महाराष्ट्र : CoronaVirus : आता कोरोना रुग्णांना मिळणार मोठा दिलासा, राजेश टोपेंकडून मोदी सरकारच्या 'त्या' निर्णयाचं स्वागत

महाराष्ट्र : Corona Task Force: कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या...

महाराष्ट्र : Corona Task Force: रुग्णांची 6 मिनिटे वॉक टेस्ट घ्या, मगच दाखल करा; टास्क फोर्सकडून महत्वाचे सल्ले

महाराष्ट्र : Lockdown: लॉकडाऊनची तयारी! टास्क फोर्सची बैठक संपत नाही तोच मुख्यमंत्र्यांची सचिवांसोबत बैठक

महाराष्ट्र : Lockdown: लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर; उद्धव ठाकरे, अजित पवारांमध्ये सकाळी महत्वाची बैठक होणार

यवतमाळ : Corona Virus in Yavatmal: यवतमाळमध्ये कोरोनाचे 12 बळी; दिवसभरात 720 नवे रुग्ण

महाराष्ट्र : LIVE - Lockdown | टास्क फोर्स म्हणतेय १४ दिवसांचा लॉकडाऊन करा

महाराष्ट्र : वीकेंड लॉकडाऊननिमित्त मुंबईत काय परिस्थिती होती? Weekend Lockdown In Mumbai | New Coronavirus Strain

राजकारण : Lockdown: लॉकडाऊन केलाच तर जनतेला तीन दिवसांचा वेळ द्या; शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र