संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना विशेषत: गृहविलगीकरणात असलेल्यांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो काही प्रमाणात कमी ...
Gadchiroli news एटापल्लीपासून २० अंतरावरील पेठा गाव तालुक्यातील हाॅटपाॅट ठरला असून ५७४ लाेकसंख्या असलेल्या या गावात तब्बल ४६ कोरोना पाॅझिटिव्ह निघाले आहेत. ...
BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over CoronaVirus in Maharashtra : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...
Nagpur News गरीब व सामान्य रुग्णांसाठी आधार असलेल्या नागपुरातील मेयो, मेडिकलमधील बालरोग विभागातील ‘पीआयसीयू’ म्हणजे लहान मुलांच्या ‘आयसीयू’ची स्थिती धक्कादायक आहे. ...
Nagpur News रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे शेकडो जणांचा बळी गेला आहे. कुटुंबातील सदस्याचा तडफडत मृत्यू होत असताना पाहणारे नातेवाईक आम्ही काहीच करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करीत आहेत. ...