लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल” - Marathi News | rahul shewale says if mumbai not get vaccine even after global tender it will be centre failure | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “ग्लोबल टेंडर काढूनही मुंबईला लस मिळाली नाही, तर ते अपयश केंद्राचे असेल”

Corona Vaccine: जागतिक निविदा काढल्यानंतरही मुंबईला लस पुरवठा होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

LIVE - कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागणार? Covieshield Vaccine Second Dose |Top 5 News - Marathi News | LIVE - Waiting for the second dose of Covishield? Covieshield Vaccine Second Dose | Top 5 News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागणार? Covieshield Vaccine Second Dose |Top 5 News

...

Corona Vaccine: “जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?”; भाजपचा सवाल - Marathi News | bjp pravin darekar slams thackeray over corona vaccine global tender | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?”; भाजपचा सवाल

Corona Vaccine: भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. ...

महाराष्ट्रात आता नवीन नियम कोणते? Lockdown In Maharashtra Till 31st May | New Lockdown Guidelines - Marathi News | What are the new rules in Maharashtra now? Lockdown In Maharashtra Till 31st May | New Lockdown Guidelines | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात आता नवीन नियम कोणते? Lockdown In Maharashtra Till 31st May | New Lockdown Guidelines

...

CoronaVirus Lockdown : यंत्रणांनी गरजूंची असहायता व अपरिहार्यतेकडे संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे। - Marathi News | CoronaVirus Lockdown: Systems need to be sensitive to the helplessness and inevitability of needs. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus Lockdown : यंत्रणांनी गरजूंची असहायता व अपरिहार्यतेकडे संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे।

CoronaVirus Lockdown : संसर्ग टाळण्याकरिता कडक निर्बंधांची आवश्यकता असली तरी त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी गरजूंची असहायता व अपरिहार्यतेकडे संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आहे. ...

Maharashtra Lockdown: १ जूनपर्यंत महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू; ठाकरे सरकारनं लावली नवी नियमावली, जाणून घ्या - Marathi News | Maharashtra Lockdown: Lockdown-like restrictions extended till June 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown: १ जूनपर्यंत महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू; ठाकरे सरकारनं लावली नवी नियमावली, जाणून घ्या

Maharashtra Covid 19 Lockdown News Updates: बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळात राज्यातील कडक निर्बंध पुढे वाढवण्यावर एकमत झाले. त्यानंतर आता ब्रेक द चेन अंतर्गत ठाकरे सरकारने राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Ajit Pawar: “अजित पवारांच्या प्रसिद्धीवर ६ कोटींची खैरात, हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल”  - Marathi News | bjp atul bhatkhalkar criticises thackeray govt on deputy cm ajit pawar social media expenses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ajit Pawar: “अजित पवारांच्या प्रसिद्धीवर ६ कोटींची खैरात, हे आहे ठाकरे सरकारचे महाराष्ट्र मॉडेल” 

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियासाठी ठाकरे सरकार ६ कोटी खर्च करणार असून, बाहेरील एजन्सीवर याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. ...

वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे - Marathi News | 100 Kovid rickshaw ambulances in Vasai, 10 additional vaccination centers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत १०० कोविड रिक्षा रुग्णवाहिका, १० अतिरिक्त लसीकरण केंद्रे

वसई-विरार शहरातील वाढते कोविड संक्रमण व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात प्रभारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. ...