लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सोशल मीडियातून आश्चर्य आणि टीकाही! - Marathi News | Coronavirus Goa CM Pramod Sawant orders grocery stores to open SSS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर सोशल मीडियातून आश्चर्य आणि टीकाही!

Coronavirus : गोवा हे छोटे राज्य असून जनतेला सोशल डिस्टंसिंग पाळता आले नाही. ...

coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 425 जणांवर गुन्हे - Marathi News | coronavirus: 425 cases against violation of curfew lockdown rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 425 जणांवर गुन्हे

संचारबंदी असताना विनाकारण फिरणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पाेलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...

Corona Virus In Beed : धारूरमध्ये सोशल डिस्टनसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीने गर्दी आटोक्यात;प्रशासनाच्या नियोजनास यश - Marathi News | Corona Virus In Beed: Communication with proper planning slows down the crowd during leisure time; Administration success in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :Corona Virus In Beed : धारूरमध्ये सोशल डिस्टनसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीने गर्दी आटोक्यात;प्रशासनाच्या नियोजनास यश

बाजारात गर्दी कमी करण्याचे प्रशासनाने केले नियोजन ...

Coronavirus : हे ही दिवस जातील, काळजी करू नका, कोरोनाला थोपविण्यासाठी नगरसेवक सरसावले - Marathi News | Coronavirus Mumbai fire brigade begins disinfecting bmc hospitals, roads SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : हे ही दिवस जातील, काळजी करू नका, कोरोनाला थोपविण्यासाठी नगरसेवक सरसावले

Coronavirus : मुंबई शहर आणि उपनगरातील नगरसेवक कोरोनाला थोपविण्यासाठी पुढे सरसावले असून, त्यांनी विविध माध्यमातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. ...

Coronavirus : कोरोना रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर म्हणून विनिता सिंघल यांची नेमणूक   - Marathi News | Coronavirus Vinita Singhal Appoints Officer for Corona Hospitals SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोना रुग्णालयांसाठी नोडल ऑफिसर म्हणून विनिता सिंघल यांची नेमणूक  

Coronavirus : मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या कोरोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

Corona Virus in Nagpur; COVID-19 अ‍ॅपची निर्मिती; नागरिक मागू शकतात मदत - Marathi News | COVID-19 app ; Citizens can ask for help | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; COVID-19 अ‍ॅपची निर्मिती; नागरिक मागू शकतात मदत

कोव्हिड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड-19 हे अ‍ॅप  तयार करण्यात आले आहे. ...

Coronavirus:…म्हणून अजित पवारांनी लिहिलं लष्कराला पत्र; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची खबरदारी - Marathi News | Coronavirus: Ajit Pawar writes a letter to the army; State government cautioned against Corona pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus:…म्हणून अजित पवारांनी लिहिलं लष्कराला पत्र; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची खबरदारी

तर कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. ...

CoronaVirus: खासगी दवाखाने बंद ठेवणार्‍या डॉक्टरांवरील कारवाईचा गंभीर इशारा  - Marathi News | CoronaVirus: Critical warning of action against doctors who shut down private clinics | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: खासगी दवाखाने बंद ठेवणार्‍या डॉक्टरांवरील कारवाईचा गंभीर इशारा 

जर कोणी खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले आणि तसे त्याचे पुरावे प्रशासनाला मिळाले, तर प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, ...