लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लातूरच्या सरकारी दवाखान्यात ५ तर खाजगीत २ संशयित रुग्ण दाखल - Marathi News | Corona Virus In Latur: 5 patients admitted to government hospital in Latur and 2 in private hospital | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या सरकारी दवाखान्यात ५ तर खाजगीत २ संशयित रुग्ण दाखल

३६  व्यक्ती जिल्हा आरोग्य  विभागाच्या निगराणी समितीच्या देखरेखीखाली आहेत. ...

Corona Virus In Hingoli :'माझा गैरसमज दूर झाला'; संचारबंदीत महिलेस मारहाण झालीच नसल्याचा निर्वाळा - Marathi News | Corona Virus In Hingoli: My misunderstanding goes away, I have no complaints about anyone | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli :'माझा गैरसमज दूर झाला'; संचारबंदीत महिलेस मारहाण झालीच नसल्याचा निर्वाळा

पोलिसांनी महिलेस मारहाण केल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल ...

बारामती परिसरात होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवरच हल्ला; ४ अधिकाऱ्यांसह ,पाच कर्मचारी जखमी - Marathi News | Baramati Home Quarantined Citizens Attack on the Police, 5 Officers, Five Workers Injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती परिसरात होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवरच हल्ला; ४ अधिकाऱ्यांसह ,पाच कर्मचारी जखमी

नागरिकांनी दगड ,काठ्या,लोखंडी रॉड ने पोलिसांवर हल्ला चढविला. ...

मार्केटयार्डमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली कोंडी ३१ मार्चपर्यंत कायम; आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण  - Marathi News | Market yard closed still 31March decision is continue due to Corona sprouting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली कोंडी ३१ मार्चपर्यंत कायम; आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण 

आडत्यांशिवाय बाजार सुरु राहणार बाजार समिती प्रशासनाची भूूमिका  ...

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेवर आधारित पुस्तक लवकरच भेटीला : डॉ. अमोल कोल्हे  - Marathi News | Coming soon Book on 'Swarajya rakshak Sambhaji' serial : Dr. Amol Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेवर आधारित पुस्तक लवकरच भेटीला : डॉ. अमोल कोल्हे 

इतिहास एका स्वप्नपूर्तीचा ' स्वराज्यरक्षक संभाजी' असे या पुस्तकाचे शीर्षक असणार ...

Corona Virus in Wardha; वर्ध्यात सहा व्यक्ती आयसोलेशनमध्ये - Marathi News | Six persons in isolation in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Corona Virus in Wardha; वर्ध्यात सहा व्यक्ती आयसोलेशनमध्ये

वर्धा जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीकडे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. होम क्वारंटाईन दरम्यान प्रकृती बिघडल्याने आतापर्यंत सहा व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

Corona Virus in Latur : लातुरात जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दीत जायची गरज नाही; होम डिलिव्हरीसाठी दीडशे दुकानदारांना मिळाला परवाना - Marathi News | Corona Virus in Latur: License for over a 150 shoppers for home delivery of essential goods | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Corona Virus in Latur : लातुरात जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दीत जायची गरज नाही; होम डिलिव्हरीसाठी दीडशे दुकानदारांना मिळाला परवाना

भाजीपाला, फळ, किराणा, मेडिकल आदी दुकानांतील जीवनावश्यक वस्तू फोन केल्यानंतर घरपोच मिळतील. ...

Corona In Beed : संतापजनक ! निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करत असलेल्या कामगारास रॉडने मारहाण - Marathi News | Corona In Beed: Annoying! Beat the spraying worker in Kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :Corona In Beed : संतापजनक ! निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करत असलेल्या कामगारास रॉडने मारहाण

फवारणी करत असताना पाठीमागून डोक्यात रॉड मारला ...