लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत जिल्ह्यातील कोयनगुडा गावाने घेतला गावबंदीचा निर्णय - Marathi News | Koenguda village in Gadchiroli district decides the blockade | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत जिल्ह्यातील कोयनगुडा गावाने घेतला गावबंदीचा निर्णय

भामरागड तालुक्यातील बांबू हस्तकला व धातू शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोयनगुडा गावाने बाहेरील लोकांसाठी गावबंदी केली आहे. ...

CoronaVirus: मरणयातना! लॉकडाऊनमुळे वडिलांचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ - Marathi News | son carries dead father on bike due to lockdown amid coronavirus kkg | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: मरणयातना! लॉकडाऊनमुळे वडिलांचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ

सर्पदंशामुळे वडिलांचा मृत्यू; लॉकडाऊनमुळे मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ ...

Corona Virus In Hingoli : हिंगोलीत पुन्हा एक संशयित रुग्ण; स्वॅब नमुने पुण्यास पाठवले - Marathi News | Corona Virus In Hingoli: A suspected patient again in Hingoli; Swab samples sent to Pune | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli : हिंगोलीत पुन्हा एक संशयित रुग्ण; स्वॅब नमुने पुण्यास पाठवले

संशयित 30 वर्षीय डॉक्टर अकोल्यात आहे कार्यरत ...

Corona virus : खासगी डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवल्यास आपत्ती कायद्यानुसार कारवाई करणार  - Marathi News | Corona virus : According to Disaster Law will take action if private doctors keep hospitals closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : खासगी डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवल्यास आपत्ती कायद्यानुसार कारवाई करणार 

कोरोना संशयित व्यक्तींवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आले. ...

Corona virus : येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू ; कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | Corona virus :Release process of prisoners in Yerwada jail begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू ; कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

आत्तापर्यत 60 आरोपींची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका  ...

अकोलकरांनो, गरज नसेल तर बाहेर पडूच नका! - Marathi News | Akolakar, if you don't need it, don't quit! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलकरांनो, गरज नसेल तर बाहेर पडूच नका!

सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवणे बंधनकारक असले तरी ते पाळले जात नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. ...

CoronaVirus in Akola : एकही नवीन संशयित नाही; आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’! - Marathi News | There is no new 'Corona' suspect; Another report 'Negative'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : एकही नवीन संशयित नाही; आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’!

अकोलेकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी असली, तरी खबरदारी राखणे अत्यावशक आहे. ...

वडील वाचावे म्हणून 'त्याने' जीवाचा आटापिटा केला ! पण वेळीच उपचार मिळू न शकल्याने रुग्णवाहिकेतच मृत्यू - Marathi News | One death in ambulance due to lack of timely treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडील वाचावे म्हणून 'त्याने' जीवाचा आटापिटा केला ! पण वेळीच उपचार मिळू न शकल्याने रुग्णवाहिकेतच मृत्यू

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, पोलिसांच्या चौकशीचे आदेश ...