नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
तेलंगणातून आलेल्या मजुरांची भेट जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली यांच्याशी कोरपना बसस्थानक परिसरात झाली. त्यांनी जाण्यासाठी पैसा नाही. धान्य नाही. सकाळपासून उपाशीच पायदळ चालत आलो आहे, अशी परिस्थिती कथन करून पुन्हा अर्धा प्रवास गाठणे कठीण आहे, अस ...
कोरोनाच्या धसक्यामुळे बाहेरील नागरिकांना जशी ग्रामीण भागात गाव बंदी करण्यात आली आहे. तसाच प्रकार शहरी भागातही पहायला मिळत आहे. ठाण्यात एका हवाई सुंदरीला कोरोनाच्या संशयातून एका संपूर्ण सोसायटीनेच प्रवेश बंदीचा प्रकार गुरुवारी केला. अखेर पोलीस आणि शिव ...