नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना प्रादुर्भावामुळे काही दिवस बंद असलेल्या पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार सुरु झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांना चिंता करण्याची गरज नसून घराजवळ भाजीपाला आणि फळे उपलब्ध होणार आहे. ...
शनिवारी सकाळी उपराजधानीत अजून एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता नागपुरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १० झाली आहे. कोरोनाची लागण झालेला हा रुग्ण ४० वर्षांचा पुरुष आहे. ...
कार्यालयीन व्यस्ततेमुळे स्वत:च्या इच्छा पूर्ण करू न शकणारे अधिकारी लॉकडाऊनचा पुरेपुर लाभ घेत आहेत. शिक्षक घरी रिकामे बसण्यापेक्षा रिसर्च पेपर लिहिण्यात व्यस्त आहेत. विद्यार्थ्यांना काही शिक्षक ऑनलाईन लेक्चर व अभ्यासाची सामुग्री पोहोचवून देत आहेत. ...
कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. परंतु मोसमातील बदल हासुद्धा कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. ...