लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ड्युटीवर असल्यामुळे अंत्यविधीला जाता आले नाही ; रक्तदान करून पोलिसाने वाहिली श्रद्धांजली - Marathi News | He did not attend the funeral While on duty, The police officer paid tribute by donating blood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्युटीवर असल्यामुळे अंत्यविधीला जाता आले नाही ; रक्तदान करून पोलिसाने वाहिली श्रद्धांजली

आधारवड व मार्गदर्शक असणाऱ्या मामांचे निधन होऊनही आपल्याला जाता येत नाही ही खंत त्यांना जाणवत होती... ...

CoronaVirus in Thane: 'त्या' कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus in thane 4 persons found positive after coming into contact with covid 19 patient kkg | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus in Thane: 'त्या' कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Coronavirus ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ वर ...

रुग्णांच्या सेवेसाठी खासगी डॉक्टर कटिबद्ध-अनिल कावरखे - Marathi News | Ready for patients service - Anil Kawarkhe | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रुग्णांच्या सेवेसाठी खासगी डॉक्टर कटिबद्ध-अनिल कावरखे

खासगी डॉक्टरांची भूमिका यासंदर्भात आयएमएचे वाशिम जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्याशी साधलेला हा संवाद... ...

CoronaVirus: अत्यावश्यक वस्तू घरपोच; पोलिसांचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | CoronaVirus in yavatmal police home delivers essential goods to citizens kkg | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :CoronaVirus: अत्यावश्यक वस्तू घरपोच; पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

फक्त एका मेसेजवर पोलीसच घरी आणून देणार जीवनावश्यक वस्तू; एसपींचा पुढाकार ...

CoronaVirus: इतिहास गवाह है... कोरोनाच्या संकटात भारतीयांची भीती कमी करणारी बातमी! - Marathi News | India's death toll from viral illness is lower than in the world | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :CoronaVirus: इतिहास गवाह है... कोरोनाच्या संकटात भारतीयांची भीती कमी करणारी बातमी!

भारतात व्हायरसच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच कमी राहिले आहे, असा अभ्यासपूर्ण दावा महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शाखेचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे. ...

CoronaVirus: एसटीची 'सुरक्षित अंतर ठेवा' योजना फसली; कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात - Marathi News | coronavirus st corporation not maintaining safe distance while providing emergency services kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: एसटीची 'सुरक्षित अंतर ठेवा' योजना फसली; कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ...

नाशिकमध्ये कोणीही कोरोनाबाधित नाही; आज तीन संशयित दाखल - Marathi News | In Nashik, no one is coronated; Three suspects filed today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये कोणीही कोरोनाबाधित नाही; आज तीन संशयित दाखल

आजपर्यंत पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण ६८ कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. ...

CoronaVirus: आयडियाची कल्पना! संसर्ग टाळण्यासाठी सोसायटीनं शोधला अनोखा मार्ग - Marathi News | Coronavirus society in virar permits entry of vegetable seller in premises to avoid going out amid lockdown kkg | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus: आयडियाची कल्पना! संसर्ग टाळण्यासाठी सोसायटीनं शोधला अनोखा मार्ग

कोरोनाला रोखण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी सोसायटीनं शोधली शक्कल ...