संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लॉकडाऊन’मुळे सर्वच शहरांतील कामे, आस्थापना बंद आहेत. कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यांतून किंवा राज्यातून मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात मजूर व कामगार आले होते. ...
‘आम्हाला फरक पडत नाही, जोवर आमचं कुणी जात नाही’ असे मोतीनगर चौकातील रस्त्यावर रंगवून गर्दी कायम ठेवणाऱ्या नागरिकांना जागे करणाºया या पेंटरचे नाव आहे मनोज पडोळे. ते कल्याणनगर येथील रहिवासी आहे. लॉकडाऊनमुळे त्यांंचा व्यवसाय ठप्प आहे. तथापि, सामाजिक जाण ...
खासगी वाहनांनी मोठ्या संख्येने लोक गावाकडे परत येत आहेत. लॉकडाऊनला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शासनाने आहे तिथेच थांबा, घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्यावरही मोठ्या संख्येत लोक पळवाटा शोधत आहेत. अशाच प्रकारे २७ मार्च रोजी १३ जण मुंबईतून बडनेºय ...
गावातील आरोग्य उपकेंद्रात विविध समस्या आहेत. उपचारासाठी औषध नसतात. चोवीस तास सेवा देणारे सेवक नसतात. रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळणे तर गावकऱ्यांच्या नशिबी नसते. आता तर कोरोनाने कठीण वेळ आणली आहे. अशा परीक्षेच्या समयी कोणी ना कोणी देवदूत म्हणून धावू ...
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने सर्वच जण धास्तावले आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. कुटुंबसोडून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या मजुरांना आपल्या कुटुंबाची काळजी सतावत आहे. अड्याळ येथे आलेल्या १२ मजुरांचीही अशीच घालमेल सुरू होती. काय करावे याची चिंता सतावत ...