संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील शिंपी संघटननेने पुढाकार घेत मोठ्या प्रमाणावर मास्क तयार केले आहेत. या मास्कचे रविवारी वितरण करण्याचा त्यांचा विचार आहे. ...
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत त्यामुळे अन्य जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यात अडचणी येत आहेत. ...
किराणा व भाजीपाल्यांच्या दुकानात होणारी गर्दी मर्यादित ठेवण्याची जबाबदारी संबंधित दुकांदारावर असतांना सुद्धा या नियमाचे शहरात सर्रास उल्लंघन होत असून व्यापारी सुद्धा या संधीचा फायदा घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विकत असून ग्राहकांची लूट करीत असल्याचा ...
कोरोनाचे रुग्ण बरे होऊन एकीकडे घरी जात असतानाच कोरोनाचा प्रभाव वाढता असल्याचे दुसरे चित्र समोर येते आहे. रविवारी नागपुरात ३ तर बुलढाण्यात १ असे चार रुग्ण कोरोनाबाधितांच्या यादीत वाढले आहेत. ...
मंदिर, मशिद, दर्गा, मार्केट, मॉल्स सर्व काही बंद आहे, यामुळे रस्त्यांवर वर्दळही नाही, परिणामी दुचाकी चोरीचे प्रमाणसुध्दा कमालीचे घटले आहे. तसेच महिलाही घराबाहेर पडत नसल्यामुळे सोनसाखळी चोरीही आटोक्यात आली आहे. घरफोड्यांचे सत्रदेखील जवळजवळ थांबले आहे. ...