संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे ही नाशिक महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीची नऊ मोठी रु ग्णालय असून, अनेक दवाखाने आणि प्रसूतिगृह आहेत महापालिकेचे नाशिकरोड येथील बिटको रु ग्णालय हे सर्वांत मोठे रु ग्णालय आहे ...
बांधकाम क्षेत्रासाठी यंदाचा गुढीपाडवा पुन्हा कधीच उगवू नये, असाच ठरला. संचारबंदीमुळे इच्छुक ग्राहकदेखील साईटवर किंवा कार्यालयांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. ...
पंचवटी पोलिसांनी छापा टाकून विविध प्रकारच्या मद्याच्या १ लाख ८३ हजार रु पये किंमतीच्या १ हजार १८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी लॉज मालक व कामगार या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...
तसेच पैशांची गरज जास्त असल्यास संबंधीतांना कर्ज सुविधा उपलब्ध करु न देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. वैद्यकीय अडचण असल्यास संबंधितांना वकील कल्याणकारी निधीमधून बार कौन्सिलद्वारे तातडीने मदत दिली जाणार आहे ...