संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मास्क उपलब्ध व्हावे, यासाठी कारागृह प्रशासनाकडे ही जबाबदारी सोपविली होती. जि ...
त्या परिवारातील दोन्ही मुलांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. सोमवारी याचा अहवाल प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दरम्यान या संशयित रुग्णाचे वास्तव्य असणाºया हैदरपुरा परिसरातील प्रत्येक घराला गृहभेटी देण्याकरिता १० पथक ...
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत ...