लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
बुलडाणा जिल्ह्यातील ‘त्या’ रुग्णाचा वाशिम येथील नातेवाईक विलगीकरण कक्षात ! - Marathi News | The relative of 'that' patient keep aisolation room in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बुलडाणा जिल्ह्यातील ‘त्या’ रुग्णाचा वाशिम येथील नातेवाईक विलगीकरण कक्षात !

३० मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. ...

पुण्याच्या मार्केटयार्डमधील फुल बाजार आता १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार  - Marathi News | The flower market of pune will be closed until April 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मार्केटयार्डमधील फुल बाजार आता १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार 

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात लग्नसराई व जत्रा,यात्रा व अन्य धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात असतात. ...

घरातच थांबा अन्यथा..., पोलीस अधिक्षक आरती सिंह यांचा इशारा - Marathi News | Stop in the house otherwise ..., Warning to Police Superintendent Aarti Singh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरातच थांबा अन्यथा..., पोलीस अधिक्षक आरती सिंह यांचा इशारा

केवळ दूध, भाजीपाला, औषधे, वृत्तपत्रे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीचे नियम शिथील करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक व अपात्कालीन सेवेतील वाहनेही वगळण्यात आली आहे; ...

CoronaVirus : 'राज्यातील मच्छिमारांना कृषी अंतर्गत केंद्र व राज्य सरकारने सानुग्रह मदत करावी' - Marathi News | CoronaVirus :Central and state governments should provide necessary assistance to the fishermen in Maharashtra in the wake of the Korona epidemic. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : 'राज्यातील मच्छिमारांना कृषी अंतर्गत केंद्र व राज्य सरकारने सानुग्रह मदत करावी'

CoronaVirus : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे मच्छिमारांना पुन्हा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ...

Coronavirus: धक्कादायक! वरळी कोळीवाड्यात पसरली कोरोनाची लागण; ४ रुग्ण आढळल्याने खळबळ - Marathi News | Coronavirus: Shocking! Corona infection spreads in Worli Koliwada; Four new cases have been reported pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: धक्कादायक! वरळी कोळीवाड्यात पसरली कोरोनाची लागण; ४ रुग्ण आढळल्याने खळबळ

या रुग्णांपैकी कोणतीही परदेश दौरा केला नव्हता अथवा कोणत्याही कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले नव्हते. तरीही या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

CoronaVirus : गुलबर्गा सीमेवर अडकले परळीतील 200 ऊसतोड कामगार - Marathi News | CoronaVirus: 200 laborers from Parali trapped on the Gulbarga border | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : गुलबर्गा सीमेवर अडकले परळीतील 200 ऊसतोड कामगार

कारखाने बंद झाल्याने परतत होते परळीकडे ...

चिमुरड्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली पत्रे ! - Marathi News | children is written letters to Prime Minister Narendra Modi! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुरड्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिली पत्रे !

कोरोनाचा उद्रेक आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचे गांभीर्य लहान मुलांनाही समजत आहे. ...

coronavirus : पुण्यात काेराेनाचा पहिला बळी ; 52 वर्षीय रुग्णाचा खासगी रुग्णालयात झाला मृत्यू - Marathi News | coronavirus: first death due to coronavirus in pune ; 52 year old patient dies in private hospital rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यात काेराेनाचा पहिला बळी ; 52 वर्षीय रुग्णाचा खासगी रुग्णालयात झाला मृत्यू

पुण्यातील खासगी रुग्णालयात काेराेनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या 36 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ...