संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. ...
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि.३०) पीक कर्जफेडीस तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...