संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
स्थानिक पोलिसांनी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या हजारो लोकांना अद्याप 'एसेंशीयल सर्व्हिस पास' देऊ केला आहे. जेणेकरून सर्वसामान्यांची गैरसोय टाळता येईल. मात्र या पासेसवरील वेगवेगळ्या तारखामुळे पुन्हा या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...
लाॅकडाऊनमुळे रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांचे हाल हाेत आहेत. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना अन्न वाटप करण्यात येते. परंतु त्यांना आता आपले फिटनेस सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. ...
राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. ...