लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : स्वच्छतेसोबत जनजागृती; घंटागाडयाद्वारे होतेय कचरा संकलनासह कोरोनावर प्रबोधन - Marathi News | CoronaVirus: Aging on the corona with garbage collection through the garbage collection vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : स्वच्छतेसोबत जनजागृती; घंटागाडयाद्वारे होतेय कचरा संकलनासह कोरोनावर प्रबोधन

अंबाजोगाई नगर परिषदेच्या १८ गाडयांचा यात समावेश ...

CoronaVirus In Parbhani : गंगाखेडमधील उपजिल्हा रुग्णालयात चार संशयित निगराणीखाली - Marathi News | CoronaVirus In Parbhani: Four suspects under surveillance at a sub-district hospital in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus In Parbhani : गंगाखेडमधील उपजिल्हा रुग्णालयात चार संशयित निगराणीखाली

गंगाखेडमध्ये बारा पैकी सात जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह, एकास स्वाईन फ्लू ...

CoronaVirus : लोणी तांड्यावरील 92 ऊसतोड मजुरांचे अखेर स्थलांतर - Marathi News | CoronaVirus: 92 migrants are finally in safe place at Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : लोणी तांड्यावरील 92 ऊसतोड मजुरांचे अखेर स्थलांतर

4 दिवसापासून लोणीजवळ शेतात होते पाल टाकून ...

coronavirus : मावळ तालुक्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ ; दीड हजार दुकाने बंद - Marathi News | coronavirus: income of barbers have been stopped due to corona virus rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : मावळ तालुक्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ ; दीड हजार दुकाने बंद

लाॅकडाऊनमुळे सलूनची दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने सलून चालकांचे माेठ्यप्रमाणावर हाल हाेत आहे. त्यामुळे काहीवेळ सलून चालू ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. ...

CoronaVirus : जमावबंदीचे आदेश डावलून मस्जिदमध्ये जमलेल्या दहा जणांवर कारवाई - Marathi News | CoronaVirus: Ten people assembled in mosque by order of mobilization | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : जमावबंदीचे आदेश डावलून मस्जिदमध्ये जमलेल्या दहा जणांवर कारवाई

शहरातील एका मस्जिदमध्ये जमावबंदीचे आदेश डावलून सामुहिक नमाजासाठी जमलेल्या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविला.  ...

CoronaVirus : लातुरात मोफत भाजीपाल्यासाठी नागरिक रस्त्यांवर ! पोलिसांनी पांगवला जमाव - Marathi News | Corona In Latur: Citizens on the Road to Free Vegetables! The police dispersed the mob | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : लातुरात मोफत भाजीपाल्यासाठी नागरिक रस्त्यांवर ! पोलिसांनी पांगवला जमाव

गरजूंना मोफत भाजीपाला वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ ...

CoronaVirus in Buldhana : आरोग्य उपसंचालकांनी केली ‘हाय रिस्क झोन’ची पाहणी - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Inspection of 'high risk zone' by Deputy Health Director | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आरोग्य उपसंचालकांनी केली ‘हाय रिस्क झोन’ची पाहणी

आरोग्य उपसंचालक आर. एस. फारुकी यांनी ३१ मार्च रोजी बुलडाणा शहरास भेट देवून हाय रिस्क झोनची पाहणी केली. ...

कोरोना : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणकडून सुमारे दीड कोटी रूपये जमा - Marathi News | Corona: About Rs 1.5 crore from the Mahapareshan for Chief Minister's Assistance Fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणकडून सुमारे दीड कोटी रूपये जमा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एका दिवसाचे वेतन सुमारे १ कोटी ५५ लाख ४३ हजार ३६१ रुपये. ...