लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : परभणीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १० जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | CoronaVirus: 2 charged with violating the Communications License | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : परभणीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १० जणांवर गुन्हा दाखल

अनावश्यक बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई ...

CoronaVirus चिंताजनक! मुंबईत दिवसभरात 59, तर राज्यात एकूण ७७ रुग्ण वाढले - Marathi News | CoronaVirus 59 positive patient in Mumbai a day, total 77 found in maharashtra hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus चिंताजनक! मुंबईत दिवसभरात 59, तर राज्यात एकूण ७७ रुग्ण वाढले

राज्यात आरोग्य मंत्र्यांपासून ते आरोग्य सेवकापर्यंत सारेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काम करत आहेत. ...

CoronaVirus कल्याण डोंबिवलीत आणखी 4 रुग्ण; कोरोना बाधितांची संख्या झाली 14 - Marathi News | CoronaVirus 4 more patients in Kalyan Dombivali; count was 14 hrb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus कल्याण डोंबिवलीत आणखी 4 रुग्ण; कोरोना बाधितांची संख्या झाली 14

नव्या चार कोरोना बाधित रुग्णांपैकी एक रुग्ण 27 गावातील निळजे परिसरातील आहे. ...

CoronaVirus : एक विवाह असाही ! आई - वडिलांच्या साक्षीने सहजीवनाची घेतली शपथ - Marathi News | CoronaVirus: Ideal wedding! Parents' vows to swear to marriage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : एक विवाह असाही ! आई - वडिलांच्या साक्षीने सहजीवनाची घेतली शपथ

लघूळ येथे कृतीतून कोरोना रोखण्याचा संदेश ...

CoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर - Marathi News | CoronaVirus Lockdown: Police brutally assaulted by police officer, who went to buy mother's medicines, three fingers fracture pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus Lockdown : आईचं औषध आणायला गेलेल्या पोलिसाला अधिकाऱ्याने बेदम मारले, तीन बोटं केली फ्रॅक्चर

CoronaVirus Lockdown : होटगी गावातील घटना : आईला औषध आणण्यासाठी जाताना घडला प्रकार ...

CoronaVirus : ...म्हणून भाजपा आमदारांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं नाही! - Marathi News | CoronaVirus : BJP MLA's salary is not paid to the Chief Minister's relief Fund by devendra fadanvis vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : ...म्हणून भाजपा आमदारांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं नाही!

अजूनही  कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही. पण आपण थोड्या चुका केल्यास कम्युनिटी स्प्रेडकडे  जाऊ शकतो, अशा प्रकारची अवस्था आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ...

CoronaVirus : औशाच्या ‘त्या’ तरुणाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Corona Negatives report of 'that' young man | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : औशाच्या ‘त्या’ तरुणाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह

औसा तालुक्यातील एका गावात चार दिवसांपुर्वी एक युवक आला आहे़ तो पुणे येथे राहत होता़ ...

सोल्जर नेव्हर ऑफ ड्युटी; सुटीवर असलेल्या सैनिकाकडून झोपडपट्टीतील गरजूंना मदत - Marathi News | Soldier Never of Duty; Assistance for those in need in the slums by soldiers on leave | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सोल्जर नेव्हर ऑफ ड्युटी; सुटीवर असलेल्या सैनिकाकडून झोपडपट्टीतील गरजूंना मदत

सिकंदराबाद येथे लष्कराच्या इंजिनिअरींग रेजिमेंटचा जवान असलेले प्रविण देवडे हे ६ मार्च रोजी सुट्टीवर गावाकडे आले ...