लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाने शिकविला माणसाने लीन होण्याचा धडा - Marathi News | A Lesson for a Man Who Learned by Coronavirus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनाने शिकविला माणसाने लीन होण्याचा धडा

‘कोविड-१९’च्या साथीने आपल्याला दिलेला दुसरा धडाही तेवढाच अस्वस्थ करणारा आहे. ...

CoronaVirus जसलोक रुग्णालयाच्या नर्सला कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus in mumbai Jaslok hospital nurses found positive hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus जसलोक रुग्णालयाच्या नर्सला कोरोनाची लागण

अन्य आजारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र काही दिवसानंतर कोरोनाची लक्षणे रुग्णामध्ये आढळली. ...

CoronaVirus पनवेलमध्ये आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  - Marathi News | coronaVirusAnother positive patient found in Panvel hrb | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus पनवेलमध्ये आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

पनवेल मध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या तीन झाली असून एका रुग्णावर यशस्वी उपचार झाल्याने त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ...

CoronaVirus मुलीचा वाढदिवस साजरा केला नाही; पालिकेला भेट दिली २ स्वच्छता मशीन - Marathi News | CoronaVirus celebrating the girl's birthday not celebrated; gave 2 Cleaning machine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus मुलीचा वाढदिवस साजरा केला नाही; पालिकेला भेट दिली २ स्वच्छता मशीन

कोरोनाचे देशावर आलेले संकट लवकर दूर कर अशी घरातच प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांनी केली. ...

CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात उद्योगपतींचं मोठं योगदान; कोट्यवधींचं केलं दान - Marathi News | CoronaVirus : Industrialists' big contribution to Corona's fight vrd | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात उद्योगपतींचं मोठं योगदान; कोट्यवधींचं केलं दान

कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा - Marathi News | Corona patient identification goes viral; Three offenses with a group admin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा

व्हॉट्सअप ग्रुपवर बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची छायाचित्रासह ओळख जाहिर केल्याप्रक़रणी ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

CoronaVirus ठरलं! तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा - Marathi News | CoronaVirus PSU banks announce moratorium of three months on EMI hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus ठरलं! तीन महिने EMI चं नो टेन्शन; 'या' बँकांनी केली घोषणा

पुढील तीन महिने बँकांनी गृह, वाहन कर्जावरील हप्ता न घेण्याची विनंती रिझर्व्ह बँकेने केली होती. यावर ग्राहकांना मोठा दिलासा बँकांनी दिला आहे.  ...

CoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल - Marathi News | CoronaVirus: MNS help to Thackeray government; A significant step forward for corona patient vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: ठाकरे सरकारच्या मदतीला मनसे आली धावून; कोरोनाग्रस्तांसाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

जनतेची मदत करण्यास राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही सगळेच आपापल्या परिसरात मदतकार्य करत आहोत, असंही नितीन सरदेसाई म्हणाले आहेत. ...