लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Efect : राष्ट्रीय महामार्गांची कामे ‘लॉकडाउन’ - Marathi News | Corona Efect: National highway works 'lockdown' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Efect : राष्ट्रीय महामार्गांची कामे ‘लॉकडाउन’

कोट्यवधींच्या मशीन रस्त्यावर बेवारस ऊभ्या असल्याचे चित्र चारही मार्गावर दिसत आहे. ...

परदेशातून १२२, मोठ्या शहरातून दाखल झाले ५१४० नागरिक - Marathi News | 5 from abroad, 2 from the big city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परदेशातून १२२, मोठ्या शहरातून दाखल झाले ५१४० नागरिक

परदेशातून १२२ तसेच परराज्य व इतर मोठ्या शहरांमधून तब्बल ५१४० नागरिक आढळून आले आहेत. संबंधितांची नोंद मनपाच्या दप्तरी घेण्यात आली आहे. ...

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या जिल्ह्यातील १८ जणांच्या अहवालाकडे लक्ष - Marathi News | 18 people who return from delhi report pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या जिल्ह्यातील १८ जणांच्या अहवालाकडे लक्ष

स्वॉब नमुणे नागपूर येथे पाठविण्यात आले असून, त्यांचा चाचणी अहवाल काय येता, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.  ...

CoronaVirus In Akola : बाधित नाही; ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित - Marathi News | CoronaVirus In Akola:11 medical test reports pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus In Akola : बाधित नाही; ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. ...

CoronaVirus : विनाकारण बाहेर पडाल तर गाढवावरून धिंड निघेल; ग्रामस्थांचा इशारा - Marathi News | CoronaVirus: If you exit without reason, will insult you by donkey ride; Hint of Takali villagers | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : विनाकारण बाहेर पडाल तर गाढवावरून धिंड निघेल; ग्रामस्थांचा इशारा

लोकांना गांभीर्य लक्षात येत नसल्याने कठोर उपाय योजना ...

Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी - Marathi News | coronavirus these nine places including maharashtra delhi became hotspot for covid19 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी

Coronavirus : भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 1200 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

CoronaVirus In Buldhana : आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह;  रुग्णांची संख्या चारवर - Marathi News | CoronaVirus In Buldhana: Another Report Positive; The number of patients is four | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus In Buldhana : आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह;  रुग्णांची संख्या चारवर

आतापर्यंत बुलढाणा शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. ...

Coronavirus: आमदार नितेश राणेंकडून अजित पवारांचे कौतुक तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला, म्हणाले... - Marathi News | Coronavirus: BJP Mla NItesh Rane Target CM Uddhav Thackeray & Appreciate Ajit Pawar pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: आमदार नितेश राणेंकडून अजित पवारांचे कौतुक तर उद्धव ठाकरेंना लगावला टोला, म्हणाले...

अर्थमंत्री अजित पवार यांनी कोणतीही पगार कपात न करता दोन टप्प्यात पगार देण्यात येणार असल्याची माहिती दिली. ...