लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
निजामुद्दीन कार्यक्रमातील सहभागी तिघांसह कदमवाकवस्ती परिसरात ७ जण होम क्वारंटाईन - Marathi News | Nijamuddin programme participates three person with 9 people suspected corona patient in Kadamwakwasti area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निजामुद्दीन कार्यक्रमातील सहभागी तिघांसह कदमवाकवस्ती परिसरात ७ जण होम क्वारंटाईन

चेन्नई येथून ३ तर नेपाळ येथून आलेल्या एकाचा समावेश ...

CoronaVirus : अडीचशे वर्षांपासून अखंडित सुरू असलेल्या रामनवमी उत्सवाला पहिलाच खंड - Marathi News | CoronaVirus: The first break of the Ramnavami festival, which has been underway for over 250 years in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : अडीचशे वर्षांपासून अखंडित सुरू असलेल्या रामनवमी उत्सवाला पहिलाच खंड

रामनवमी, दशमी व हनुमान जयंती असा तब्बल १५ दिवस हा उत्सव चालतो. ...

जव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी - Marathi News | shiv bhojan thali started in jawhar palghar SSS | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये पाहिले शिवभोजन केंद्र सुरू; लॉकडाऊनपर्यंत 5 रुपये थाळी

जव्हार येथील कुटीर रुग्णालयाशेजारी  200 थाळी जेवण तयार करून गरजूंना कमी पैशात जेवण अशी शिवभोजन योजना अंतर्गत केंद्र सुरू केले आहे. ...

Coronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार - Marathi News | coronavirus iit bombay start helpline number for new born baby and mother SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : नवजात बालक आणि मातांसाठी आयआयटी बॉम्बेचा पुढाकार

Coronavirus : मातांच्या अडचणी लक्षात घेऊन आयआयटी बॉम्बेकडून मा और शिशु पोषण हेल्पलाईन या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकाची सुरुवात करण्यात आली आहे. ...

CoronaVirus वर्ध्यातील आठ व्यक्ती निजामुद्दीनमध्ये कोरोना बाधिताच्या संपर्कात? - Marathi News | Eight persons in Wardha in touch with Corona patient in Nizamuddin? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :CoronaVirus वर्ध्यातील आठ व्यक्ती निजामुद्दीनमध्ये कोरोना बाधिताच्या संपर्कात?

प्रशासनाकडून खबरदारी : एक पोहोचला आर्वीत, सात अद्यापही परतलेच नाही ...

CoronaVirus : दिल्लीच्या 'त्या' मरकजचे नाशिक कनेक्शन, संभाव्य कोरोनाबाधित प्रशासनाच्या निगराणीत - Marathi News | CoronaVirus: Nashik connection to the Delhi's Markaj, under the supervision of a suspected Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CoronaVirus : दिल्लीच्या 'त्या' मरकजचे नाशिक कनेक्शन, संभाव्य कोरोनाबाधित प्रशासनाच्या निगराणीत

CoronaVirus : दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात झालेल्या तबलीग जमातीच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक सोहळ्यात तब्बल 2 हजार लोकांनी हजेरी लावली असल्याचे बोलले जात आहे. ...

CoronaVirus : लातूर पोलिसांचा दणका; अधिकारी,पुढारी,पत्रकारासह २३ जणांवर गुन्हे नोंदवून वाहने जप्त - Marathi News | CoronaVirus: Latur police's strict action; Officers, politician, journalists and 23 persons have been arrested in curfew | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : लातूर पोलिसांचा दणका; अधिकारी,पुढारी,पत्रकारासह २३ जणांवर गुन्हे नोंदवून वाहने जप्त

संचारबंदीत मॉर्निंग वॉकचा उत्साह अंगलट ...

Corona virus : दिल्ली येथील निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील १८२ जणांची यादी प्राप्त - Marathi News | Corona virus : A list of 182 persons from the Nizamuddin Tbilgi A-Tribe rally in Delhi was obtained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : दिल्ली येथील निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील १८२ जणांची यादी प्राप्त

पुणे विभागात १०६ जण आढळले, उर्वरितांचा तपास सुरु ...