लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus एसटीवरच आता लॉकडाऊनची वेळ; तोट्यात असताना कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले - Marathi News | CoronaVirus ST is in big loss; lock down is also reason hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus एसटीवरच आता लॉकडाऊनची वेळ; तोट्यात असताना कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले

वारंवार होणारे अपघात, नादुरुस्त एसटी, घुसमटणारी रचना यामुळे प्रवाशांनी एसटीला पाठ दाखविली. ...

दिल्ली येथील धार्मिक संमेलनात वाशिम जिल्ह्यातील एकाचा सहभाग असल्याचा संशय - Marathi News | one of Washim district's Suspected to be involved in religious gatherings in Delhi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिल्ली येथील धार्मिक संमेलनात वाशिम जिल्ह्यातील एकाचा सहभाग असल्याचा संशय

संशयितास विलगिकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. ...

CoronaVirus अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिने टप्प्याटप्प्याने मोफत तांदुळ वाटप: छगन भुजबळ - Marathi News | CoronaVirus Free rice allocation to beneficiaries in three months in the state: Chagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिने टप्प्याटप्प्याने मोफत तांदुळ वाटप: छगन भुजबळ

तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदुळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणुक करणे जिकीरीचे होईल. ...

गंभीर गुन्हा असणाऱ्या कैद्यांची सुटका कशी करता येईल ?  - Marathi News | How can a prisoner of a serious crime be released? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंभीर गुन्हा असणाऱ्या कैद्यांची सुटका कशी करता येईल ? 

युएपीआय, मोक्का प्रकरणातील आरोपींची सुटकेची मागणी :  ...

CoronaVirus : कोणीही यावे ओळखपत्र घ्यावे, माजलगाव नगरपालिकेतुन शेकडो पासचे वाटप ? - Marathi News | CoronaVirua : fraud in bogus ID cards of essential goods in Majalgaon Nagarpalika | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : कोणीही यावे ओळखपत्र घ्यावे, माजलगाव नगरपालिकेतुन शेकडो पासचे वाटप ?

अत्यावश्यक सेवेच्या पासचा होत आहे गैरवापर ...

पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा साठा व ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई : जिल्हाधिकारी नवल किशोर राम - Marathi News | Action on stocks and black marketing of essential commodities :Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंचा साठा व ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

नागरिकांकडून अधिकचे पैसे घेऊन ब्लॅक मार्केटिंग देखील केले जात असल्याच्या तक्रारी ...

Corona Virus in Bhandara; मरकजवरून आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटाईन - Marathi News | Quarantine two persons hospital in Bhandara district from Merkaj | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Corona Virus in Bhandara; मरकजवरून आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटाईन

दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती आणि निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून त्या दरम्यान प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील सहा व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन करण्यात आले आहे.   ...

CoronaVirus In Akola  : ४१ जणांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटीव्ह’; २४ नव्याने दाखल! - Marathi News | CoronaVirus In Akola: 41 medical report of 'negative'; 24 Freshly Filed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus In Akola  : ४१ जणांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटीव्ह’; २४ नव्याने दाखल!

२४ संशयित रुग्ण नव्याने दाखल झाले असून, बुधवारी सकाळीच त्यांचे ‘स्वॅब’तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. ...