संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जिल्ह्यात बुधवारपर्यंत एकही पॉझिटिव्ह आढळला नाही. सद्यस्थितीत फक्त ३२ प्रवासी निगराणीमध्ये आहेत. सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून नागरिकांनी आता तिसºया टप्प्याच्या सुरुवातीला स्वत:ला व कुटुंबाला अलिप्त ठेवणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यामध्ये हजरत ...
रुग्णांची हेळसांड होत असते. आता कोरोनासारखे महाभयंकर संकट आले असून याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यापलिकडेही जिल्ह्यात असलेल्या दवाखान्याची आरोग्य सेवा पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून सुदृढ करावयाची आहे. त्यासाठी जिल्हा निवड समिती ...
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरणाºया तीन होम क्वारंटाईन व्यक्तींसह २७ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतेही कारण नसताना जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करून ही मंडळी रस ...
आमगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरकन्हार या गावची लोकसंख्या २ हजार ३३९ आहे. या गावाची कुटुंबसंख्या ५७७ आहे. या कुटुंबानी साबणाने स्वच्छ हात धुवावेत यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन साबण वाटप करण्यात आले. अख्या गावातील कुटुंबांना १२०० साबण वाटप करण् ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, १३ मार्च पासून लागू करण्यात आला आहे. त्यातील खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार फौजदारी दंड प्रक ...
बोर व्याघ्र प्रकल्पात दोन कंत्राटदारांच्या माध्यमातून २२ मजुरांना कामासाठी आणण्यात आले होते. सुरक्षा भींत बांधण्यासाठी शिवणी जिल्ह्यातून आलेले सात मजूर मागील एक महिन्यांपासून काम करीत आहे. तर दुसºया कंत्राटदाराने बालाघाट जिल्ह्यातून १५ मजूर बंधाºयाच् ...
पोलिसांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन सुरू आहे. याला स्थानिक नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही हौशी मंडळी भाजीपाला आणि क्षुल्लक कारण पुढे करत दिवस-दिवस रस्त्यांवर मोकाटपणे वावरत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. ...