लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाचा अमरावतीत पहिला बळी; उपचारादरम्यान दगावलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | Corona-positive report comes from Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनाचा अमरावतीत पहिला बळी; उपचारादरम्यान दगावलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

२ एप्रिल रोजी इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

डोंबिवलीतील हळद प्रकरणाची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Dombivli turmeric case to be investigated; Complaint to CM | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील हळद प्रकरणाची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय ...

पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या आवाहनामुळे वीज कंपन्या गॅसवर - Marathi News | Power companies over gas for PM's call for lights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या आवाहनामुळे वीज कंपन्या गॅसवर

महाराष्ट्र अंधारात बुडण्याची भीती निरर्थक असल्याचा दावा ...

अखेर एसटीची बस धुतली; एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर सुरू - Marathi News | Finally ST bus washed; Use of sanitizer by ST staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर एसटीची बस धुतली; एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर सुरू

- कुलदीप घायवट  मुंबई : एसटी महामंडळाकडून एसटी बस धुण्यास आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. ... ...

बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; आगारात चिंतेचे वातावरण - Marathi News | Coronavirus Infection to Best Employee; An atmosphere of concern in the yard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; आगारात चिंतेचे वातावरण

२१ मार्च रोजी वडाळा बस आगारातील वाहतूक प्रशिक्षण केंद्रात त्याने हजेरी लावली होती. ...

Coronavirus; मोदींच्या दिवे लावणीवरून विरोध अन् समर्थनाचे सूर; भाजपकडून स्वागत - Marathi News | The tone of protest and support from PM Narendra Modi's lamp planting; Welcome from BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus; मोदींच्या दिवे लावणीवरून विरोध अन् समर्थनाचे सूर; भाजपकडून स्वागत

दिवे बंद करण्यास ऊर्जामंत्र्यांचा विरोध ...

दिल्ली संमेलनानंतर क्वारंटाइन केलेले १० जण शिरूरच्या केंद्रामधून झाले पसार - Marathi News | After the Delhi meeting, 10 quarantined persons spread through Shirour center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्ली संमेलनानंतर क्वारंटाइन केलेले १० जण शिरूरच्या केंद्रामधून झाले पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील भाजीबाजार येथे तबलिगी जमातीचे प्रचारासाठी केंद्र आहे. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ९ लाख नागरिकांचे सर्वेक्षण; २४५५ पथके कार्यरत - Marathi News | Survey of 9 lakh citizens so far in the wake of Corona; 2455 teams working | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ९ लाख नागरिकांचे सर्वेक्षण; २४५५ पथके कार्यरत

कंटेनमेंट कृती आराखड्यानुसार ज्या भागात कोरोनाचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले. ...