लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
तबलिगी जमातने तोबानामा (माफीनामा) जाहीर करावा: मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी - Marathi News | Tabligi Jamat should announce Tobanama (Letter of apology): demand for Muslim satyashodhak mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तबलिगी जमातने तोबानामा (माफीनामा) जाहीर करावा: मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी

तबलिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लिम समाजातूनही असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.. ...

उमेद अभियानातील महिला बनल्या कोरोना वॉरियर्स;  बनविले ५ हजार मास्क! - Marathi News | Corona Warriors Become Women in Hope Campaign; Made 5 thousand masks! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उमेद अभियानातील महिला बनल्या कोरोना वॉरियर्स;  बनविले ५ हजार मास्क!

उमेद अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या १५ महिला बचत गटातील एकूण १२० महिला शिवण काम करीत आहेत. ...

दिवा लावण्याचा नादात घरच जळाले; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | The house was burnt with the lamp; Events in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिवा लावण्याचा नादात घरच जळाले; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च लावून दारात उभे राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र लावलेल्या दिव्यामुळे जिवती तालुक्यात दोन घरे जळाली. ...

Coronavirus: हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे; अजित पवारांनी ‘त्या’ लोकांना फटकारलं - Marathi News | Coronavirus: Dy CM Ajit Pawar slammed those people who culmination of irresponsibility in lockdown situation pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: हा तर बेजबाबदारपणाचा कळस आहे; अजित पवारांनी ‘त्या’ लोकांना फटकारलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील वीज बंद करुन घराच्या दरवाजात, बाल्कनीत दिवे, मोबाईल टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं ...

खाकी वर्दीतील माणूसकीची युवराज सिंगनेही घेतली दखल; व्हिडिओ शेअर करुन ठोकला सॅल्युट - Marathi News | former indian team cricketer Yuvraj Singh recognizes humanity in police mac | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खाकी वर्दीतील माणूसकीची युवराज सिंगनेही घेतली दखल; व्हिडिओ शेअर करुन ठोकला सॅल्युट

संचारबंदी या कालावधीत सगळे घरीच राहणे पसंत करत असलेतरी जे निराधार आहेत त्यांचे मोठे हाल होत आहेत. ...

वझीरा नाका येथील श्री स्वयंभू गणेश देवस्थानने मंत्री सहाय्यनिधीला दिले ५१ लाख रुपये - Marathi News | Shri Swabhu Ganesha Devasthan at Wazira Naka give to 51 lakh for cm fund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वझीरा नाका येथील श्री स्वयंभू गणेश देवस्थानने मंत्री सहाय्यनिधीला दिले ५१ लाख रुपये

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार  सर्वच स्तरातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. ...

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक - Marathi News | Coronavirus aarogya setu india covid 19 live status tracker app SSS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक

Coronavirus : देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. सरकारने 'आरोग्य सेतू' नावाचं एक नवं अ‍ॅप लाँच केलं आहे.  ...

काँग्रेसने दिला ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात - Marathi News | Congress gives a helping hand to newspaper vendors in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसने दिला ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात

वृत्त पत्रविक्रेते हे अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही सरकारने त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही साधन उपलब्ध तर केले नाही. ...