लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ संभाव्य कोरोना रुग्ण आढळल्यानं खळबळ - Marathi News | Coronavirus : Suspected corona patients near the Chief Minister's Matoshree residence vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ संभाव्य कोरोना रुग्ण आढळल्यानं खळबळ

मातोश्री बंगल्याच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरील चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चेने सोमवारी खळबळ उडविली. ...

एनएसएस स्वयंसेवकांनी व्हिडीओद्वारे दिला नागरिकांना संदेश - Marathi News | NSS volunteers deliver video to citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनएसएस स्वयंसेवकांनी व्हिडीओद्वारे दिला नागरिकांना संदेश

कोरोनाविरुद्ध जनजागृती : अकरा विविध भाषांमधून केली जनजागृती ...

CoronaVirus : चेकपोस्टवरील प्रामाणिक कर्मचारी टेंशन फ्री; कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Honest staff tension free at checkpost; 29 employees coronary artery infections were reported negative | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : चेकपोस्टवरील प्रामाणिक कर्मचारी टेंशन फ्री; कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

कोरोनाग्रस्तांचा बीड पोलीस व शहागड आणि चौसाळा चेकपोस्टवरील पथकाशी संपर्क आला होता. ...

Coronavirus: चिंताजनक! मुंबईत ५७ नवे रुग्ण सापडले; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९०वर - Marathi News | Coronavirus: 57 new patients found in Mumbai; The number of corona patient in the state 490 vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: चिंताजनक! मुंबईत ५७ नवे रुग्ण सापडले; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९०वर

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९०च्या वर गेला असून, ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

Coronavirus: पनवेल महानगरपालिकेत कोरोनाचे 16 रुग्ण, तर उलवेमध्ये 4 नव्या रुग्णांची नोंद  - Marathi News | Coronavirus: Corona recorded 16 patients in Panvel Municipal Corporation and 4 new patients in Ulway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: पनवेल महानगरपालिकेत कोरोनाचे 16 रुग्ण, तर उलवेमध्ये 4 नव्या रुग्णांची नोंद 

पनवेलमधील रुग्णांमध्ये 11 सीआयएसएफ जवान व 5 इतर नागरिकांचा समावेश आहे. ...

Corona Virus in Yawatmal; १४ दिवस घरात राहिले आणि गावभर बदनाम झाले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना - Marathi News | Stayed in the house for 4 days and became notorious throughout the village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Corona Virus in Yawatmal; १४ दिवस घरात राहिले आणि गावभर बदनाम झाले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

एक सुशिक्षित तरुण स्वत:हून क्वारंटाईन झाला. पण गावकऱ्यांनी त्याला चक्क कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. ही अफवा आजूबाजूच्या गावातही पसरली. त्यामुळे अख्खे कुटुंबच बहिष्कृत झाले. ...

CoronaVirus : हिंगोलीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३१ जणांवर गुन्हा - Marathi News | CoronaVirus: Crimes against 31 people who violate Disaster Management Law in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : हिंगोलीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३१ जणांवर गुन्हा

परवाने निलंबित करण्यासाठी प्रस्ताव ...

नागरिक संरक्षण विभागाच्या निवारा केंद्रात २८२ गरजूंना आसरा! वर्सोव्यात वैद्यकीय पथक दिमतीला - Marathi News | needy shelters in the shelter center of the civil defense department! Medical team at Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिक संरक्षण विभागाच्या निवारा केंद्रात २८२ गरजूंना आसरा! वर्सोव्यात वैद्यकीय पथक दिमतीला

वर्सौवा येथील मैदानावर उभारलेल्या निवारा केद्रांत २८२ मजूर व गरजू व्यक्तींना आसरा देण्यात आला आहे. ...