लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus मुंबईकरांसाठी कोरोना ठरतेय धोक्याची घंटा - Marathi News | CoronaVirus is more dangerous for mumbai people hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus मुंबईकरांसाठी कोरोना ठरतेय धोक्याची घंटा

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये, मॉल, खासगी कार्यालये बंद ठेवणे, एक दिवसाआड दुकाने सुरू ठेवणे अशा उपाययोजना मार्च महिन्याच्या पंधरवड्यात राज्य सरकार आणि महापालिकेने सुरू केल्या. ...

CoronaVirus मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, पुरुषांचे प्रमाण अधिक - Marathi News | CoronaVirus Among the dead are the senior citizens, tand men more hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, पुरुषांचे प्रमाण अधिक

राज्यात २४ तासांत १२० रुग्ण वाढले, एकूण बळी ५२ ...

CoronaVirus वसई-नालासोपाऱ्यात गर्भवती महिलेसह दोघांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Pregnant woman dies in Vasai-Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus वसई-नालासोपाऱ्यात गर्भवती महिलेसह दोघांचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकाने गमावले प्राण ...

CoronaVirus कोरोनाग्रस्तांसाठी म्हाडाची १४ हजार घरे वापरणार - Marathi News | MHADA will use 14,000 houses for corona patient | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus कोरोनाग्रस्तांसाठी म्हाडाची १४ हजार घरे वापरणार

गृहनिर्माण विभाग; जितेंद्र आव्हाड यांची माहिती ...

CoronaVirus ‘ते’ तबलिगी समोर न आल्यास कठोर कारवाई - Marathi News | CoronaVirus Strict action if tabaligi jamat is not disclosed, anil deshmukh warn hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus ‘ते’ तबलिगी समोर न आल्यास कठोर कारवाई

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; मोबाइल स्विच आॅफ केलेल्यांचाही सुरू आहे शोध ...

तात्काळ मंत्रिगट स्थापन करा, वरिष्ठ मंत्र्यांची मागणी - Marathi News | Establish urgent ministers committee, demand of senior ministers hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तात्काळ मंत्रिगट स्थापन करा, वरिष्ठ मंत्र्यांची मागणी

राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षाच्या नेत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. ...

कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने जोगेश्वरीचे मिल्लत हॉस्पिटल बंद; 129 डायलिसिस रुग्ण पडले वाऱ्यावर - Marathi News | CoronaVirus: Jogeshwari hospital closure due to corona infection 129 dialysis patients trouble vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने जोगेश्वरीचे मिल्लत हॉस्पिटल बंद; 129 डायलिसिस रुग्ण पडले वाऱ्यावर

सध्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे.त्यामुळे आपले दर आठवड्यात होणारे डायलिसिस कुठे करायचे, यासाठी कोणाला संपर्क साधायचा ही मोठी समस्या त्यांच्यापुढे उभी आहे. ...

Corona Virus in Nagpur; नागपुरात कोरोनाचा पहिला मृत्यू; विदर्भातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32 - Marathi News | Corona's first death in Nagpur; 33 positive patients in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; नागपुरात कोरोनाचा पहिला मृत्यू; विदर्भातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32

कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा पहिल्या मृत्यूची नोंद सोमवारी नागपुरात झाली. विशेष म्हणजे, मृतकाची कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना तो पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ...