लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : कोरोनाची लस येईपर्यंत बचाव करण्यासाठी 'ही' पध्दत ठरेल प्रभावी - Marathi News | CoronaVirus : How to prevent from corona virus by using this methods | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : कोरोनाची लस येईपर्यंत बचाव करण्यासाठी 'ही' पध्दत ठरेल प्रभावी

CoronaVirus in Washim : ४९१ गावांचे होणार निर्जंतुकीकरण ! - Marathi News | CoronaVirus in Washim: 491 villages will be sterilized! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : ४९१ गावांचे होणार निर्जंतुकीकरण !

पाच हजार लिटर सोडीयम हायपोक्लोराईड ४९१ ग्रामपंचायतींना पुरविले जाईल. ...

दिल्ली येथून परतलेल्यांची पोलिसांकडून चौकशी! - Marathi News | Police inquire about returning from Delhi! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिल्ली येथून परतलेल्यांची पोलिसांकडून चौकशी!

मोबाईल ट्रेस करण्यात आले असून पोलिसांकडून संबधितांची चौकशी सुरु झाली आहे. ...

coronavirus : पुण्याची वाटचाल हॉटस्पॉट होण्याकडे? एका दिवसात ३७ पाॅझिटिव्ह - Marathi News | coronavirus: 38 positive cases of corona in pune on single day rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्याची वाटचाल हॉटस्पॉट होण्याकडे? एका दिवसात ३७ पाॅझिटिव्ह

पुणे, पिंपरी चिंचवड, ग्रामीण मिळून आतापर्यंत १४२ रूग्ण  ...

खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा पोलीस ठाण्यातील भागात कर्फ्यु सुरु; १४ एप्रिलपर्यंत आदेश लागू - Marathi News | Curfew begins in Khadak, faraskhana, swargate and kondva police station area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडक, फरासखाना, स्वारगेट, कोंढवा पोलीस ठाण्यातील भागात कर्फ्यु सुरु; १४ एप्रिलपर्यंत आदेश लागू

चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्रीपासून पोलिसांनी कर्फ्यु लागू केला असून सर्वांना घरात थांबण्याचे सक्त आदेश दिले आहेत.  ...

कोरोना संचारबंदीचा फटका : जेवण आणि रात्रीचा मुक्काम फुटपाथवरच! - Marathi News | Corona communication blockade: Dinner and stay at the footpath | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना संचारबंदीचा फटका : जेवण आणि रात्रीचा मुक्काम फुटपाथवरच!

अन्नदानामुळे या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची भूक भागविली जाते; पण रात्रीच्या वेळी त्यांच्यावर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे. ...

Coronavirus in Buldhana : आणखी दोन रुग्ण पॉझीटीव्ह - Marathi News |  Coronavirus in Buldhana: Two more patients Positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus in Buldhana : आणखी दोन रुग्ण पॉझीटीव्ह

दोन रुग्ण पॉझीटीव्ह: एक बुलडाण्यातील तर एक शेगावातील ...

Corona Virus in Nagpur; धर्मादाय संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा - Marathi News | Charities should take the initiative to help | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; धर्मादाय संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सर्व राज्यांतील धर्मादाय संस्थांनी (ट्रस्ट) गरजूंना मदत करण्याचे आवाहन राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी केले आहे. ...