लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा - Marathi News | Lack of essentials at a grocery store | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा

तांदूळ, पामतेल, साखर आणि डाळ केव्हा उपलब्ध होईल? असा सवाल आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. ...

चिखलीत स्थानिकांकडून शुक्रवारपासून तीन दिवस 'बंद' - Marathi News | Friday to sunday three days 'closed' in chikhali by local citizen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत स्थानिकांकडून शुक्रवारपासून तीन दिवस 'बंद'

पिंपरी - चिंचवड शहरात कोरोनाग्रस्त व संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत ...

लॉकडाऊनच्या काळात रक्ताचा तुटवडा भासणार नाही, राजेंंद्र शिंगणे यांचे आश्वासन - Marathi News | coronavirus: No shortage of blood supply during lockdown - Rajendra Shingane BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनच्या काळात रक्ताचा तुटवडा भासणार नाही, राजेंंद्र शिंगणे यांचे आश्वासन

कोणत्याही परिस्थितीत रक्ताचा तुटवडा होणार नाही, यासाठी गरजेनुसार रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे शिंगणे यांनी सांगितले. ...

Coronavirus: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र, म्हणाले... - Marathi News | Coronavirus: Opposition Leader Devendra Fadnavis wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र, म्हणाले...

तबलिगी जमाततील अनेक लोक राज्यात आली आहेत. या संदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज आहे कुठल्याही प्रकारचा धार्मिक अभिनिवेश न बाळगता कठोर कारवाई आपण करावी ...

कोरोना संदिग्ध रुग्णाची तपासणी करणारा डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अकोल्याला हलविले! - Marathi News | Corona suspected patient investigating physician and laboratory technician to Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना संदिग्ध रुग्णाची तपासणी करणारा डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अकोल्याला हलविले!

वैद्यकीय तपासणी आणि नमुने तपासणीसाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...

‘ते’ दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शेगाव, सिंदखेड राजातील  - Marathi News | 'They' are two coronas-positive patients from Shegaon, Sindkhed Raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘ते’ दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण शेगाव, सिंदखेड राजातील 

दोन्ही तालुक्यात क्लस्टर प्लॅन अ‍ॅक्टीव करण्यात आला आहे ...

राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा - Marathi News | An adequate supply of salt everywhere in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा

मुंबईत सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा होत आहे. ...

संपूर्ण धारावीत कठोर लाॅकडाऊन लागू करा - Marathi News | Apply rigid lockdown throughout at Dharavi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण धारावीत कठोर लाॅकडाऊन लागू करा

धारावीत कठोर उपाययोजनांची आवश्यकता : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  ...