संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लॉकडाऊन असल्यानं अनेकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून मुंबई - पुण्यातील काेराेनाच्या रुग्णांमध्ये माेठ्याप्रमाणावर वाढ हाेत आहे. त्यामुळे ही दाेन शहरे कम्युनिटी ट्रान्समिशनकडे जात असल्याचे समाेर आले आहे. ...
रेशन कार्डावर अन्न सुधारणा योजनेचा शिक्का नसेल तर अशांना स्वस्त धान्य देण्यास दुकानदारांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आमच्या रेशन कार्डावर शिक्के नसतील तर आम्ही जगायचं नाही का असा अगतिक सवाल गोर गरीब जनता विचारत आहे. ...