संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे आवश्यक झाले आहे. अशा स्थितीत मुस्लिम बांधवांनी ‘शब-ए-बारात’च्या दिवशी घरूनच राहून प्रार्थना करावी. घराबाहेर निघू नये असे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे करण्यात आले आहे. ...
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्पष्ट केले की मरकजहून परतलेल्यांनी कोरोनाची तपासणी करणे अनिवार्य आहे. यासाठी तपासणी केंद्र सुरू केले आहे. मरकजच्या लोकांनी स्वत: पुढे येऊन आपली माहिती देऊन तपासणी करून घ्यावी. ...
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. गेल्या आठवड्याभरात या परिसरातून पाच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. ...
या कार्यवाहीत मृतदेहाच्या संपर्कात असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनाही कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...