Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वासनवाडी येथील जय संतोषी माता सेवाभावी संस्थेच्या निवासी मतिमंद विद्यालयामधील संस्थात्मक अलगीकरण कक्षातील नागरिकांच्या प्रतिक्रिया ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवासी डब्यांचे आयसोलेशन कक्षात रुपांतर करत आहे. ...
केंद्र शासनाने एक रोड मॅप तयार करुन परप्रांतीय कामगारांना एका राज्यातून दुसर्या राज्यात सुरक्षित आणि कार्यक्षमतेने पोहचवण्यास मदत करावी ...
अन्नधान्य वितरण, रूग्णालयातील हजारोंची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था तसेच ग्रामीण भागातील जनतेला शिधा वाटप ...
आयसीपीएफ संस्थेचा अहवाल; सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन ...
हदगाव सज्जाचे तलाठी यांच्यावर महसूल विभागाची कारवाई ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य उत्पादन व अवैध मद्य विक्री प्रकरणी सोमवारी एका दिवसात राज्यात १४६ गुन्हे नोंदवले. ...
मुंब्रा पाठोपाठ वांद्रे पश्चिम बस डेपोजवळ तुफान गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं ...