लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुणे जिल्ह्यातील उपबाजार सुरू ; गुलटेकडीचा मुख्य बाजार कधी सुरू होणार  - Marathi News | Sub-market started in Pune district; When will the main market for Gultekadi begin? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील उपबाजार सुरू ; गुलटेकडीचा मुख्य बाजार कधी सुरू होणार 

ठराविक काळासाठी व सोशल डिस्टन्सिंगच्या अटींवर बाजार सुरू ...

ट्रकने उत्तर प्रदेशात जाणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी रोखले! - Marathi News | Police arrest ten men on their way to Uttar Pradesh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रकने उत्तर प्रदेशात जाणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी रोखले!

जिल्हाबंदी व संचारबंदी असताना छुप्या पद्धतीने हे लोक उत्तर प्रदेशकडे निघाले होते. ...

यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा सुरु होणार नाहीत - Marathi News | Schools will not resume this academic year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा सुरु होणार नाहीत

सध्याची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता १४ एप्रिल नंतर शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पुन्हा शाळा सुरु करण्यात येऊ नयेत अशा सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत अधिकृतरीत्या देण्यात आल्या आहेत. ...

घर बसल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेता येणार प्रवेश; जिल्हा परिषदेतर्फे ऑनलाईन व्यवस्था  - Marathi News | Home-based students can be admitted to school; Online arrangement by the Zilla Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घर बसल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेता येणार प्रवेश; जिल्हा परिषदेतर्फे ऑनलाईन व्यवस्था 

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न पालकांना पडला होता.. ...

आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंग सुरु असल्याने उडाला गोंधळ - Marathi News | The uproar as the ticket booking from IRCTC started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंग सुरु असल्याने उडाला गोंधळ

३ मेपर्यंत रेल्वे बंद करण्याची घोषणा झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. ...

CoronaVirus : सोशल डिस्टनसिंगचे उल्लंघन करत बँके बाहेर गर्दी झाल्याने मॅनेजरवर गुन्हा दाखल - Marathi News | CoronaVirus: FIR against Bank Manager for causing crowds over violations of social distancing in Gevarai | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : सोशल डिस्टनसिंगचे उल्लंघन करत बँके बाहेर गर्दी झाल्याने मॅनेजरवर गुन्हा दाखल

ग्राहकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन न करता गर्दी केली ...

अवैध मद्य उत्पादन व विक्रीचे मंगळवारी १०४ गुन्हे दाखल, ५९ आरोपींना अटक - Marathi News | convictions were registered on Tuesday for the production and sale of illicit liquor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैध मद्य उत्पादन व विक्रीचे मंगळवारी १०४ गुन्हे दाखल, ५९ आरोपींना अटक

मद्यविक्री दुकाने बंद असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन अवैध पध्दतीने मद्य निर्मिती व मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात मंगळवारी राज्यभरात विविध ठिकाणी १०४ गुन्हे दाखल करण्यात आले. ...

CoronaVirus in Buldhana : आणखी २० जणांचे 'स्वॅब' नमुने पाठवले - Marathi News |  CoronaVirus in Buldhana: Throad swab Samples of 20 more people were sent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आणखी २० जणांचे 'स्वॅब' नमुने पाठवले

जवळपास २० जणांचे स्वॅब नमुने हे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...