लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : धक्कादायक ! जिल्हाबंदी असतानाही ११० जणांचा मानवत तालुक्यात शिरकाव - Marathi News | CoronaVirus: Shocking! Despite district blockade, 110 persons entered in Manwat taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : धक्कादायक ! जिल्हाबंदी असतानाही ११० जणांचा मानवत तालुक्यात शिरकाव

जिल्हा बंदी असताना देखील शहरात प्रवेश कसा दिला जात आहे असा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. ...

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बनविले ‘निर्जंतुकीकरण वाहन’ - Marathi News | ST employees make 'sterile vehicle' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बनविले ‘निर्जंतुकीकरण वाहन’

कुर्ला नेहरूनगर कार्यशाळेत ‘निर्जंतुकीकरण वाहन’ बसची निर्मिती केली आहे. ...

CoronaVirus : हिंगोलीकरांची चिंता वाढली; परभणीच्या पॉझिटिव्ह रुग्णासोबत होते पुसेगावचे दोघे - Marathi News | CoronaVirus: Hingoli citizens worries rise; two Pusegaon people were with Parbhani's positive patient | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : हिंगोलीकरांची चिंता वाढली; परभणीच्या पॉझिटिव्ह रुग्णासोबत होते पुसेगावचे दोघे

पुसेगाव येथील दोन जण आल्याचे सांगितले जात असले तरीही गावात तसे कोणी नवीन आल्याचे आढळून येत नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. ...

CoronaVirus : अंबाजोगाईत कोरोना योद्धयांचा सन्मान; स्वच्छता कामगारांचे पाय धुऊन व्यक्त केली कृतज्ञता - Marathi News | CoronaVirus: Honor of the Corona warriors in Ambajogai; Washing feet of sanitation workers expressed gratitude | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : अंबाजोगाईत कोरोना योद्धयांचा सन्मान; स्वच्छता कामगारांचे पाय धुऊन व्यक्त केली कृतज्ञता

शहरातील रविवार पेठेतील नागरिकांचा उपक्रम ...

निरा नरसिंहपूर येथील संगमावर कावळ्यांची होतेय उपासमार; लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक विधी बंद - Marathi News | THE hunger strike of crow At the confluence at NIra Narsinghpur river sangam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरा नरसिंहपूर येथील संगमावर कावळ्यांची होतेय उपासमार; लॉकडाऊनमुळे सर्व धार्मिक विधी बंद

श्री लक्ष्मी नरसिंहाच्या निरा भीमा संगमावर दररोज दशक्रिया विधी नागबळी त्रिपिंडी कालसर्प अशा अनेक पूजा होतात,परंतु लॉकडाउन असल्यामुळे सर्व धार्मिक विधी बंद ...

लॉकडाऊनमुळे बंद पडलेली अत्यावश्यक विकास कामे सुरू करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश  - Marathi News | Start essential development works who closed due to lockdown: Order by Collector Naval Kishore Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे बंद पडलेली अत्यावश्यक विकास कामे सुरू करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश 

जिल्ह्यातील महामार्ग, राज्य मार्ग दुरुस्तीची कामे, महावितरण ,पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाची कामे करण्यास परवानगी ...

परवडणा-या घरांचे भवितव्य संकटात - Marathi News | The future of affordable housing in crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवडणा-या घरांचे भवितव्य संकटात

कोरोनामुळे महत्वाकांक्षी योजनेला खिळ बसण्याची भीती; नाईट फ्रॅन्कच्या अहवालानुसार व्यवसायातील नैराश्यात ऐतिहासिक वाढ ...

Corona virus : ससूनच्या प्रयोगशाळेने ‘एनआयव्ही’ चा भार हलका; मागील २५ दिवसांमध्ये १३०० हून अधिक रुग्णांचे नमुने तपासणी - Marathi News | Corona virus : Sassoon's less the load of 'NIV', 1300 sample of patient is checking in since 25 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ससूनच्या प्रयोगशाळेने ‘एनआयव्ही’ चा भार हलका; मागील २५ दिवसांमध्ये १३०० हून अधिक रुग्णांचे नमुने तपासणी

ससूनमधील प्रयोगशाळेमध्ये अत्याधुनिक यंत्रणांसह तपासणीसाठी आवश्यक सर्व उपकरणे तसेच तज्ज्ञ मनुष्यबळ आहे. ...