संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ...
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी लाखावर मास्क तयार करण्याचे काम केले आहे. याशिवाय गरजू व गरीब जनतेला जीवनावश्यक वस्तुंचे वाटप व शिवभोजन योजनेंतर्गत भोजन देण्यात आले आहे. ...
राज्य सरकारने औद्योगिक युनिट पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असली तरी त्यांच्याशी संबंधित कठोर अटी व शर्ती जिल्ह्यातील हिंगणा, बुटीबोरी आणि कळमेश्वर या तिन्ही प्रमुख औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग पुन्हा सुरू करण्यास अडचणीच्या ठरत आ ...
न्यूयॉर्कच्या मर्कन्टाईल एक्स्चेंज (नायमेक्स) या बाजारामध्ये अमेरिकन कच्च्या तेलाचा भाव उणे ३७ डॉलर प्रति बॅरल (१५९ लिटर) झाल्याने जगभर खळबळ उडाली आहे. ...
कोविड-१९ (कोरोना आजाराने मृत झालेला) व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यासाठी वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय मरकजी मजलिस मुस्लिम कब्रस्तानच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यां ...
सधन आणि शिक्षित मुस्लिम कुटुंबातील मुला-मुलीचा निकाह आदर्श पद्धतीने करून संपूर्ण लग्न व स्वागत समारंभाचा खर्च गोरगरिबांच्या भोजनासाठी देण्यात आला. विशेष म्हणजे, वर-वधू आणि मौलवींसह केवळ पाच जण या निकाहला हजर होते आणि त्या सर्वांनीच ‘सोशल डिस्टन्सिंग’ ...