लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
राज्यातील पहिला प्रयोग! बारामतीत पोलिसांसह माजी सैनिक बनले 'कोरोना वॉरियर्स' - Marathi News | former indian soldier become Corona Warriors; The first experiment in the state was help by Soldier to Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पहिला प्रयोग! बारामतीत पोलिसांसह माजी सैनिक बनले 'कोरोना वॉरियर्स'

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी हे माजी सैनिक देशसेवा म्हणुन विना मोबदला पार पाडणार आहेत.. ...

coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांवर, आज 552 नव्या रुग्णांचे निदान - Marathi News | coronavirus: 552 new corona positive patients diagnosed today, total count of patient to rich at 5218 in maharashtra BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांवर, आज 552 नव्या रुग्णांचे निदान

आज राज्यात 552 नव्या कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 5218 झाली आहे. ...

विनाकारण बाहेर फिरणे पडले महागात. हजारो गाड्या जप्त - Marathi News | It was expensive to move out without reason. Thousands of vehicles seized | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :विनाकारण बाहेर फिरणे पडले महागात. हजारो गाड्या जप्त

...

CoronaVirus : परभणी जिल्ह्यातील आर्थिक उलढालीचे 'लॉक' उघडणार; कृषी, आरोग्यासह इतर व्यवसाय खुले - Marathi News | CoronaVirus : Parbhani district will open 'lock' of financial transactions; Other businesses, including agriculture, healthcare, open | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : परभणी जिल्ह्यातील आर्थिक उलढालीचे 'लॉक' उघडणार; कृषी, आरोग्यासह इतर व्यवसाय खुले

बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल सुरु होण्याची शक्यता ...

coronavirus : मुंबई, पुण्यात लॉकडाऊनबाबत दिलेल्या सवलती मुख्यमंत्र्यांकडून रद्द - Marathi News | coronavirus: Chief Minister Uddhav thackeray canceled concessions on lockdown in Mumbai & Pune BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : मुंबई, पुण्यात लॉकडाऊनबाबत दिलेल्या सवलती मुख्यमंत्र्यांकडून रद्द

२० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. ...

CoronaVirus : प्रलंबित अहवालांमुळे रुग्णसंख्येत तफावत; घाबरुन न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन - Marathi News | CoronaVirus: Variation in patient numbers due to pending reports; Appeal to the administration not to panic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : प्रलंबित अहवालांमुळे रुग्णसंख्येत तफावत; घाबरुन न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

CoronaVirus : राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणारी आकडेवारी पुण्याच्या नॅशनल व्हायरोलॉजीकडूनही प्रलंबित रिपोर्ट आणि उशिरा येणाऱ्या रिपोर्टचा समावेश करून जाहीर करण्यात येत असते. ...

CoronaVirus : दिलासादायक ! परभणी जिल्ह्यातील ४४१ स्वॅब अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Comfortable! 441 Swab report in Parbhani district negative | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : दिलासादायक ! परभणी जिल्ह्यातील ४४१ स्वॅब अहवाल निगेटिव्ह

मंगळवारी आणखी १६ जणांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  ...

coronavirus : कोरोनासाठीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार, राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | coronavirus: set up the oxygen stations in corona spcial hospitals -Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोनासाठीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार, राजेश टोपे यांची माहिती

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ...