लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
हॉटस्पॉटमधील आज दोन पॉझीटिव्ह; 'कोरोना' बाधित रुग्णांची संख्या ४१ - Marathi News | Two positives today in the hotspot; Number of corona infected patients 41 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॉटस्पॉटमधील आज दोन पॉझीटिव्ह; 'कोरोना' बाधित रुग्णांची संख्या ४१

सोलापूर शहरात फिजिकल डिस्टन्स चा उडाला फज्जा; घरोघरीच्या सर्वेक्षणाला झाली सुरूवात ...

मुंबई, पुण्यातून येणाऱ्या पाहुण्यांमुळे मावळात कोरोनाच्या संसर्गाचा धोका - Marathi News | Risk of corona infection in Mavla due to visitors coming from Mumbai, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई, पुण्यातून येणाऱ्या पाहुण्यांमुळे मावळात कोरोनाच्या संसर्गाचा धोका

पोलीस प्रशासनाचा डोळा चुकवून मुंबई, पुणे व पिंपरी - चिंचवड येथून मावळात मावळात चार दिवसांत अनेकजण दाखल.. ...

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या पोहचली १०४ वर; विदर्भात १७७ - Marathi News | In Nagpur, the number of corona patients reached 104; 177 in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या पोहचली १०४ वर; विदर्भात १७७

विदर्भात नागपूर हे कोरोनाचे केंद्रबिंदू बनले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) गुरुवारी मध्यरात्री तपासलेल्या नमुन्यात ५२ वर्षीय पुरुष तर पहिल्यांदाच नीरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात ५० वर्षीय महिलेचे नमुने पॉझिटिव्ह आले. ...

आता तरी ऐका; घरात बसा आणि कोरोनाला हरवा - Marathi News | Now listen though; Sit at home and beat Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तरी ऐका; घरात बसा आणि कोरोनाला हरवा

कोरोनाला हरविण्यासाठी पुन्हा बंद ...

coronavirus : श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्रत्येकी 10 व्हेंटिलेटर्स - Marathi News | coronavirus: Shrikant Shinde's initiative to provide 10 ventilators each to Thane and Kalyan-Dombivali Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्रत्येकी 10 व्हेंटिलेटर्स

कृष्णा डायगोनोस्टिकस आणि खा डॉ श्रीकांत फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही महापालिका रुग्णालयांना आज 20 व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. ...

coronavirus : महाराष्ट्रात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता - राजेश टोपे - Marathi News | coronavirus: Union Health Minister approves 'pull testing' and 'plasma therapy' in Maharashtra - Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : महाराष्ट्रात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता - राजेश टोपे

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. ...

ऐकत नाहीत म्हणून तीन दिवस आता पेठवडगाव होणार पूर्ण लॉकडाऊन... - Marathi News | As people are not listening, there will be a complete lockdown in Pethwadgaon for three days now ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऐकत नाहीत म्हणून तीन दिवस आता पेठवडगाव होणार पूर्ण लॉकडाऊन...

   कोणतेही कारण नसताना नागरिक मोठ्या संख्येने या कालावधीत रस्त्यावर उतरत आहेत.अनेक जण सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरत नाहीत. त्यामुळे नागरीकांना व शहराला संभाव्य धोका मोठा आहे. प्रशासनाने याबाबत कडक धोरण घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गडचिरोलीतील कारली दलालांच्या दावणीला; लॉकडाऊनचा परिणाम - Marathi News | Farmers get low prices in Gadchiroli; The result of the lockdown | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील कारली दलालांच्या दावणीला; लॉकडाऊनचा परिणाम

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उत्पादित माल बाहेर जिल्ह्यात नेता येत नाही. त्यामुळे पडत्या भागात माल व्यापाऱ्यांना विकावा लागतो. यात शेतकऱ्यांना वाजवी दर मिळत नाही. परिणामी माल सडवण्यापेक्षा विक्री करुन नुकसान सोसावे लागते. ...