Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Wardha News कोविड, तसेच डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फ्लू यांच्या प्राथमिक लक्षणांत ताप हा काॅमन असूनही तापाने फणफणणाऱ्या वर्धा जिल्ह्यात कोविड टेस्ट नाममात्रच केल्या जात आहेत. ...
Nagpur News गुप्तवार्ता विभागाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात गेलेले नागपुरातील अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाची बाधा घेऊन परतले आहे. प्रशिक्षणप्राप्त १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. ...
Nagpur News कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक या सर्व लसी इंजेक्शनमधून दिल्या जात आहेत. आता लवकरच त्या ‘हेटेरोजीनस्’ पद्धतीनेसुद्धा दिल्या जाणार आहेत. ...
CoronaVirus Live Updates Maharashtra reports 3,075 COVID19 infections : कोरोनाग्रस्तांची संख्या 64,94,254 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 49,796 वर पोहोचला आहे. तब्बल 63 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. ...
CoronaVirus Live Updates Maharashtra reports 4154 new COVID19 cases : राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 64 लाखांवर गेली असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
Nagpur News कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले. ...