शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नाशिक : राज्यात कडक लॉकडाऊन करा, सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याची मागणी; अजितदादांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार

राजकारण : Remedesivir issue: आता रेमडेसीवीरवरून आरोप-प्रत्यारोप; केंद्रात अन् राज्यात जुंपली

मुंबई : Lockdown: लाल, हिरवा, पिवळा स्टीकर...! खासगी वाहनांना रस्त्यावर फिरण्यासाठी कलर कोड जारी

राष्ट्रीय : Remedesivir Price Cut: रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा; ‘रेमडेसिविर’ झाले स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

मुंबई : Lockdown: मुंबईत संपूर्ण लॉकडाऊनची गरज; महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका 

क्राइम : ‘त्या’ लॅब टेक्निशियनला न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू 

क्राइम : Remdesivir Blackmarket: बारामतीतील प्रकार! रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमोल भरून विक्री

महाराष्ट्र : उद्योग टास्क फोर्स तयार करणार; मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या उद्योग क्षेत्राच्या बैठकीत निर्णय

राजकारण : Remdesivir: दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन, रात्री ताब्यात; फडणवीसांचा आरोप